ध्रुवी खाडे बटरफ्लाय स्पर्धेत पहिली
आमदार चषक उरण जलतरण स्पर्धेत १४ वर्षाखालील वयोगटात मिळविले प्राविण्य सलीम शेखमाणगाव : ७८व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ता. १५ ऑगस्ट २०२४ स्वतंत्रदिनी आमदार महेश बालदी, उरण नगरपरिषद, हौशी जलतरण…
कोलकत्ता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्येच्या जाहीर निषेधार्थ तहसीदारांना निवेदन
अमोल पेणकररोहे : कोलकाता येथे ९ ऑगस्ट रोजी आर. जी. कार मेडिकल कॉलेज येथे ३१ वर्षीय निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिच्या निर्घृण हत्येच्या घटनेने देशभर खळबळ उडाली आहे.…
उरणमध्ये खुनाची मालिका सुरूच; अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला
अनैतिक सबंधातून खून झाल्याचा संशय घन:श्याम कडूउरण : सतत घडत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे उरण तालुका प्रकाशझोतात आला आहे. यशश्रीचा दाऊदने केलेला घात अजूनही कोणीच विसरू शकला नाही. अशाच प्रकारची खुनाची…
माणगावातील पर्यटन स्थळं ओसाड!
सिक्रेट पॉईंट, ताम्हिणी घाट, देवकुंड, कुंभे परिसरातील स्थानिकांचा रोजगार बुडाला सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या पर्यटन स्थळी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून शासनाच्या वतीने खबरदारीची उपाययोजना म्हणून माणगाव उपविभागीय…
उरण आगारातून गणपती सणासाठी जादा बसेसची व्यवस्था
कोकणवासीय उत्कर्ष संस्थेच्या पाठपुराव्याला यश विठ्ठल ममताबादेउरण : गणेशोत्सव काळात उरण आगारातून कोकणात जाण्यासाठी ज्यादा बसेसची मागणी कोकणवासीय उत्कर्ष संस्थेतर्फे करण्यात आली होती. संस्थेच्या मागणीला महामंडळाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.…
माणगावात जलद रेल्वे गाड्यांना थांबा व पनवेल-वीर मेमूसाठी मोहीम; हजारो स्वाक्षऱ्या
सलीम शेखमाणगाव : दक्षिण रायगड जिल्ह्यातील माणगांव, महाड, पोलादपूर, तळा, म्हसळा, श्रीवर्धन या तालुक्यातील स्थानिक तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबीवली, सुरत स्थित चाकरमानी प्रवाशांना कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करताना…
रायगड जिल्ह्यातून ठाणे जिल्हा व शहराकडे जाणाऱ्या अवजड वाहनांस प्रवेश बंदी
वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी प्रतिनिधीरायगड : ठाणे जिल्ह्यातील वाहतूक समस्या कमी करण्यासाठी रायगड जिल्हा कार्यक्षेत्रात सकाळी ४ (४.०० HRS) ते सकाळी १० (१०.०० HRS) व दुपारी २ (१४.०० HRS) ते…
श्रीवर्धन पर्यटन खड्ड्यात!
दिवेआगर पर्यटन प्रवास बनला खडतर गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील वडवली वाकडा पुल ते दिवेआगर पर्यटन स्थळाला जोडणारा मुख्य रस्ता खड्ड्यात गेला आहे. वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन स्थळांशेजारी रस्त्याची तर अक्षरशः चाळण…
समाजसेवक दत्ता कांबळे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे स्वातंत्रदिनी सन्मान
पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव विनायक पाटीलपेण : येथील समाजसेवक दत्ता कांबळे उर्फ डिके यांनी पेण तालुक्यासह रायगड जिल्ह्यात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन रायगड जिल्हाधिकारी कार्यालय…
रायगड जिल्ह्यातील ५४ जलविद्युत प्रकल्प रखडले?
मागील दहा वर्षापासून रखडले प्रकल्प लोकप्रतिनिधींची मानसिकता कारणीभूत मिलिंद मानेमहाड : मुंबईपासून जवळ असलेला रायगड जिल्हा निसर्गाचे मुबलक वरदान, ऐतिहासिक गड किल्ले, मनाला मोहविणारे जिल्ह्यातील समुद्रकिनारे, जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण…
