उद्धव ठाकरेंना बसणार मोठा धक्का; एक खासदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत?
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आणि ठाकरे गटात खळबळ उडवणारी बातमी पुढे आली आहे. उद्धव ठाकरे गटाला आणखी एक मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटातील खासदार भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याची…
महाडमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने!
गोगावले समर्थकांची दडपशाही उध्दव गटाकडून उधळलीतणावपूर्ण परिस्थिती हाताळण्यात पोलिसांना अपयश? मिलिंद मानेमहाड : एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारांशी बोलताना बाळासाहेबांच्या भावना व्यक्त करण्यासाठी तुला वर जावे लागेल असे भाष्य दोन दिवसांपूर्वी केले…
श्रीवर्धन महावितरण विरोधात ग्राहक संतप्त
विजबिले मुदत संपल्यावर येतात हातात, अधिकारी सुस्त संजय प्रभाळेदिघी : मागील काही महिन्यांंपासून श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरातील ग्रामस्थांना वेळेत वीजबिलं न मिळाल्याने अधिक देयक देऊन महावितरणतर्फे लूट करण्याचा प्रकार घडत…
घोणसे घाटात पुन्हा अपघात; सिमेंट सायलो बल्कर पलटी, दोघे गंभीर
वैभव कळसम्हसळा : गेल्या अनेक वर्षांपासून अपघात प्रवणक्षेत्र ठरलेल्या घोणसे घाटात बुधवार, दि. २० डिसेंबर २०२३ च्या मध्यरात्री सुमारे साडेबाराच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या ट्रक नं. एमएच ०६ बीएफ २८३१…
झी मराठी निर्मित “जाऊबाई गावात” टिमकडून खोपटे गावात महिलांच्या खेळांना लाभला उदंड प्रतिसाद
विठ्ठल ममताबादेउरण : खोपटे गावच्या माजी सरपंच भावना कैलास म्हात्रे यांनी खोपटे गावातील महिलांकरीता झी मराठी निर्मित “जाऊबाई गावात” या कार्यक्रमाच्या टिमकडून गंमतीशीर खेळांचे आयोजन करण्यात आले. या खेळामध्ये खोपटे…
बेपत्ता महाविद्यालयीन विद्यार्थीनीची आत्महत्या
मिलिंद मानेमहाड : दोन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा शोध अखेर लागला असून या विद्यार्थिनीने केंबुर्ली गावाच्या हद्दीमध्ये झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. ही आत्महत्या प्रेम प्रकरणातून…
तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप : अलिबाग न्यायालयाचा निकाल
पेण तालुक्यातील मौजे पांचोळा आदिवासीवाडी येथे घडला होता गुन्हा अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील मळेघर आदिवासी वाडीवरील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपी आदेश मधुकर पाटील उर्फ…
ब्लू जेट हेल्थकेअर मृत्यू प्रकरणातील तपास मंदावला?
मिलिंद मानेमहाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत नोव्हेंबरमध्ये झालेल्या घटनेत अकरा कामगारांचा जळून मृत्यू तर पाच कामगार गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी महाडच्या प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा…
दिवेआगरचा वृक्षारोपण प्रकल्प रखडला!
एक हेक्टर भूखंडावरील मियावाकी प्रकल्प अधांतरीच; लागवडी अभावी हजारो रोपे करपली गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर पर्यटन स्थळाला समुद्रकिनाऱ्यालगत वृक्ष लागवडीने हिरवेगार करणारे मियावाकी प्रकल्प गेल्या सात महिन्यांपूर्वी सुरू…
आदर्श पतसंस्थेतर्फे १९५ जणांची नेत्र तपासणी; ६१ जणांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया करणार
प्रतिनिधीअलिबाग : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या पोयनाड शाखेचा चौथा वर्धापन दिन सोमवारी (दि. 18) साजरा कराण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून नेत्र चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात…
