• Wed. Jul 15th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • एमसीएच्या निवड चाचणी शिबिरासाठी रायगडच्या कौस्तुभ, अमेय आणि रोशनीची निवड!

एमसीएच्या निवड चाचणी शिबिरासाठी रायगडच्या कौस्तुभ, अमेय आणि रोशनीची निवड!

पुण्यात रंगणार शिबिर; जिल्ह्यातील युवा क्रिकेटपटूंमध्ये उत्साहाचे वातावरण क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (आरडीसीए) तीन गुणवान युवा खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) आगामी निवड…

पेणकरांचे अलिबागचे फेरे वाचणार; पेणमध्येच सुरू होणार वीज मीटर टेस्टिंग सुविधा!

नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; महावितरणकडून याच महिन्यात सुविधा सुरू करण्याचे आश्वासन विनायक पाटीलपेण : वीज बिल जास्त आल्यास किंवा मीटरमध्ये बिघाड असल्यास मीटर टेस्टिंगसाठी पेणकरांना आता अलिबागच्या फेऱ्या…

किल्ले रायगड परिसरातील हॉटेल, लॉजिंगवर पोलिसांची करडी नजर; १५ दिवसांत सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश

नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई; महाड पोलीस निरीक्षकांचा इशारा सलीम शेखमाणगाव : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडाची सुरक्षितता, कायदा-सुव्यवस्था आणि पर्यटकांचा विश्वास अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस प्रशासनाने पावले…

भरधाव डंपरची स्कूटीला धडक; दोघे जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा

अनिकेत मोहितश्रीवर्धन : श्रीवर्धन-हरिहरेश्वर मार्गावरील कुरवडे गावाच्या हद्दीत भरधाव डंपरने स्कूटीला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात स्कूटीवरील दोघेजण किरकोळ जखमी झाले असून स्कूटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या…

गटशिक्षणाधिकारी ​’नॉट रिचेबल’; श्रीवर्धनची शिक्षण व्यवस्था वाऱ्यावर?

​कार्यालय कायम बंद, शिक्षक-पालक त्रस्त; प्रलंबित कामांचा ढिग, वरिष्ठांनी कारवाई करण्याची मागणी अनिकेत मोहित​श्रीवर्धन : तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे चित्र समोर आले आहे. एकीकडे जिल्हा परिषदेच्या अनेक…

देवकुंड दुर्घटनेनंतर पोलिसांचा मोठा दणका; गाईड आणि आयोजकांसह २५ जणांवर गुन्हे दाखल

सोशल मीडियावरील बेकायदेशीर बुकिंग पोलिसांच्या रडारवर; बंदी झुगारणाऱ्यांची आता खैर नाही सलीम शेख​माणगाव : भिरा येथील देवकुंड धबधब्यावर दोन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर माणगाव पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला…

रोह्यात कुंडलिका नदीत राफ्टिंग करताना मोठी दुर्घटना; मुंबईच्या २६ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

राफ्टिंग व्यावसायिकांच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना? धोकादायक व्यवसाय बंद करण्याची स्थानिकांची मागणी शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीपात्रात सुरू असणारी ‘रिव्हर राफ्टिंग’ पर्यटकांसाठी दिवसेंदिवस जीवघेणी ठरत आहे. शनिवार, ११ जुलै रोजी…

महाराष्ट्र होणार रेल्वे फाटकमुक्त! येत्या ३ वर्षांत १४५ उड्डाणपूल बांधणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

नागपूर: राज्यातील नागरिकांना सुरक्षित, कार्यक्षम आणि अत्याधुनिक दळणवळण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. रेल्वे फाटकांवर होणारे अपघात पूर्णपणे रोखण्यासाठी येत्या तीन वर्षांत १४५ रेल्वे उड्डाणपुलांच्या (ROB) बांधकामाला…

मुख्याधिकाऱ्यांच्या मुजोर कारभाराविरोधात माणगावच्या ग्रामस्थांचा तीव्र निषेध!

पाण्याच्या प्रश्नावर वेळ देऊनही मुख्याधिकारी अनुपस्थित; नगरपंचायतीवर धडक मोर्चा काढण्याचा इशारा सलीम शेखमाणगाव : माणगाव नगरपंचायत वॉर्ड क्र. १७ मधील जुने माणगाव मस्जिद मोहल्ला व कुंभार आळी येथील पाणीपुरवठा गेल्या…

उरण नगरपरिषदेच्या ‘जनता दरबार’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

प्रलंबित प्रश्नांचा पाढा; तातडीने कार्यवाही करण्याचे नगराध्यक्षांचे आश्वासन घन:श्याम कडूउरण : उरण नगरपरिषदेच्या वतीने ‘तुमची समस्या, आमचे प्राधान्य’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘जनता दरबार’ उपक्रमाला सोमवारी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद…

error: Content is protected !!