रायगडमध्ये बाळंतिणीचा मृत्यू, कुटुंबियांचे रुग्णालयावर गंभीर आरोप
श्रीवर्धन : रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक बळी गेला आहे. श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात एका बाळंतिणीचा हृदयविकाराच्या रुग्णवाहिकेअभावी (कार्डियाक रुग्णवाहिका) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या…
सरपंच आरक्षण निश्चितीसाठी तालुक्यात सभा घेण्यासाठी तारीख निश्चितीची अधिसूचना जारी
रायगड : रायगड जिल्ह्यातील 810 ग्रामपंचायतींसाठी तालुकानिहाय सन 2025-2030 साठी सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करुन अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार तालुकानिहाय सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी…
सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी तालुकानिहाय सरपंच पदाची आरक्षण अधिसूचना जारी
रायगड : यापूर्वी प्रसिध्द केलेल्या सर्व अधिसूचना अधिक्रमीत करुन पाच वर्षांच्या कालावधीसाठी रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी सन 2025-2030 साठी सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करुन अधिसूचना राजपत्राद्वारे प्रसिध्द झाली आहे. त्यानुसार तालुका…
चोरी करण्यास गेलेल्या चोरट्यांचा प्रयत्न फसला!
शिरसाड बौद्धवाडीतील प्रकार, घरातील महिलांनी आरडाओरड करताच चोर पसार सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील निजामपूर जवळील शिरसाड बौद्धवाडी येथील एका घरात दिवसाढवळ्या चोरी करण्यासाठी गेलेल्या चार अनोळखी मास्क लावलेल्या चोरांनी त्या…
तळा येथे क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत गुणगौरव सोहळा संपन्न
10 ग्रामपंचायतीचा क्षयरोगमुक्त म्हणून गुणगौरव प्रतिनिधीतळा : सोमवार, दि. ७ एप्रिल २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय तळा अंतर्गत तळा येथे क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या…
बँक ऑफ महाराष्ट्र बोर्लीपंचतन शाखेत सुविधांची वानवा! दैनंदिन व्यवहारात स्थानिकांना होतोय त्रास
गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकेच्या सेवेत नेहमीच ढिसाळपणा जाणवत आहे. अशा सेवेमुळे ग्राहकांना बँकिंग व्यवहारादरम्यान वाईट अनुभव येत आहेत. सुविधांचे नेहमीच तिनतेरा…
रायगड जिल्ह्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून पाच लाखांचा विकास निधी सुपूर्द
क्रीडा प्रतिनिधीरायगड : जिल्ह्यात क्रिकेटच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून पाच लाख रुपयांचा विकास निधी सुपूर्द करण्यात आला असल्याची माहिती आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी प्रसार माध्यमाना दिली. गेल्या सहा…
वायशेतजवळ झालेल्या अपघातातील जखमी केतन भगत याचा उपचारादरम्यान मृत्यू
अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग-रेवस मार्गावर २ एप्रिल रोजी दुचाकी व चारचाकी वाहनामध्ये झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेला झिराड येथील केतन भगत या तरुणाने उपचारादरम्यान मृत्यूशी दिलेली झुंज अखेर अपयशी ठरली.…
टेमपाले गावात शिवसेना ठाकरे गटाला धक्का! कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
टेमपाले गावातील समस्या सोडविणार -खा. सुनील तटकरे सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील टेमपाले गावातील शेकडो कार्यकर्ते व ग्रामस्थांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी देत रायगड – रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे…
जिल्हा परिषद शाळा साखर येथील विद्यार्थीनी अर्वा चिखलेची राज्यस्तरीय परीक्षेत भरीव कामगिरी
अब्दुल सोगावकरसोगाव : जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी देखील अभ्यासात कुठेही कमी नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आजपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून शासकीय, निमशासकीय आस्थापनेवर तसेच देशविदेशात चांगल्या…
