• Fri. Mar 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • माणगावातील पाच शासकीय कार्यालये भाड्याच्या खोलीत!

माणगावातील पाच शासकीय कार्यालये भाड्याच्या खोलीत!

ट्रॉमा केअर सेंटरमुळे राजिपच्या पाच कार्यालयावर जागा शोधण्याची आली वेळ सलीम शेखमाणगाव : गेली अनेक वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गा लगत माणगाव बाजारपेठेत असणाऱ्या पूर्वीच्या पंचायत समिती कार्यालयात रायगड जिल्हा परिषदची महत्वाची…

मानवी चुकांमुळे काळ नदी दुषित!

वाढत्या औद्योगिकरणासह शहरीकरण व नागरीकीकरणाचा नदीला फटका सलीम शेखमाणगाव : निसर्गनिर्मित हजारो वर्षाची साक्ष देणारी आणि शेकडो गावांची पिण्याच्या पाण्याची तहान भागवणारी काळनदी ही माणगावकरांचे काल, आज आणि उद्याचे वैभव…

दिवेआगर किनारा सुशोभीकरणाच्या प्रतीक्षेत; लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज

समुद्रकिनाऱ्याचा सुविधापूर्ण विकास होणे गरजेचे गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्याचे निसर्ग सौंदर्य पर्यटकांवर नेहमीच भुरळ घालत आहे. मात्र, हा किनारा अद्याप परिपूर्ण विकसित करण्यात आला नाही. या किनाऱ्यावर…

नवीन शेवा खाडीत पक्षांची किलबिल!

अनंत नारंगीकरउरण : तालुक्याच औद्योगिकीकरण झपाट्याने होत असल्याने पाणथळ जागांचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे देश परदेशातील फ्लेमिंगो पक्ष्यांबरोबर इतर विविध जातींच्या पक्षांनी आपला मोर्चा हा नवीन शेवा ग्रामपंचायत परिसरातील पाणथळ…

मुंबई गोवा महामार्गावर इनोव्हा कारच्या धडकेत मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू; चालक फरार

मिलिंद मानेमहाड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नांगलवाडी गावाजवळ इनोव्हा कार चालकाने मोटरसायकलस्वाराला दिलेल्या धडकेमध्ये मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून, कार चालक फरार झाला आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस…

उरण तालुक्यात ट्रान्सफॉर्मरच्या चोरीच्या घटनेत वाढ

अनंत नारंगीकरउरण : तालुक्यात ट्रान्सफॉर्मरमधिल ऑइलच्या चोरी बरोबर ट्रान्सफॉर्मरच्या चोरीत सर्रासपणे वाढ होत आहे. अशा चोरीच्या घटनांचा पर्दाफाश करण्यास महावितरण कंपनीचे अभियंता तसेच पोलीस यंत्रणेला अपयश येत असल्याने आश्चर्य व्यक्त…

महाड तालुक्यातील फार्म हाऊसवर पोलिसांची करडी नजर!

मिलिंद मानेमहाड : तालुक्यात जमीन खरेदी विक्री जोरात असल्याने तालुक्यात ग्रामीण भागात फार्म हाऊस संस्कृती सुरु झाली आहे. यातील अनेक फार्मवर अवैध उद्योग सुरु असल्याच्या चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर…

नवनिर्वाचित मुख्याधिकारी जाधव यांच्याबरोबर शहरातील समस्यांवर उरण तालुका मराठी पत्रकार संघाची चर्चा

प्रतिनिधीउरण : उरण नगरपालिका हद्दीतील विविध समस्यांवर आज नवनिर्वाचित मुख्याधिकारी समीर जाधव यांची भेट घेऊन उरण तालुका मराठी पत्रकार संघाने चर्चा केली. त्यावेळी मुख्याधिकारी जाधव यांनी आपण लवकरच त्या मार्गी…

रखडलेला माणगाव ते दिघी राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाला पण शेतकऱ्याचा मोबदला रखडला!

शेतकऱ्याने दिला आमरण उपोषणचा इशारा वैभव कळसम्हसळा : अनेक वर्षापासून माणगाव ते दिघी राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले होते. ते रस्त्याचे काम पूर्ण झाले परंतु, ज्या शेतकऱ्यांची जागा राष्ट्रीय महामार्गामध्ये गेली…

डॉ. पतंगराव कदम आर्टस् अँड कॉमर्स कॉलेजमध्ये विधी साक्षरता व्याख्यानांचे आयोजन

विनायक पाटीलपेण : डॉ. पतंगराव कदम आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज पेणमधील विधी साक्षरता मंडळ तसेच तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०६ डिसेंबर २०२३ रोजी विशेष व्याख्यानाचे आयोजन…

error: Content is protected !!