• Sat. Mar 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • निजामपूरात घरफोडी! ६५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून अज्ञात चोरटा फरार

निजामपूरात घरफोडी! ६५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून अज्ञात चोरटा फरार

सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील निजामपूर येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी चोरी करून घरातील ६५ हजार रुपयांचे दागिने चोरून तो फरार झाला आहे. सदरील घटना शनिवार दि. ९ डिसेंबर रोजी दुपारी १२:३०…

हक्काचे पाणी मिळविण्यासाठी शिवसेना अखंडपणे पाठीशी राहील -विष्णुभाई पाटील

पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेचे पाचव्या दिवशीही आमरण उपोषण सुरूच विनायक पाटीलपेण : “हक्काचे पाणी मिळविण्यासाठी शिवसेना अखंडपणे तुमच्या पाठीशी राहील. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. या उक्तीनुसार 52 गावातील…

रेवदंडा पोलिस ठाणे हद्दीत चरस प्रकरणी नवी मुंबई पथकाची कारवाई

निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याच्या नातेवाईकासह अन्य साथीदारांवर कारवाई अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील ढेकु येथे एक अब्ज सात कोटी हून अधिक एमडी नामक अमली पदार्थावर खोपोली पोलिसांच्या पथकाने कारवाई केली असल्याची…

न्हावाशेवा पोलीसांकडुन घरफोडी करण्याऱ्या सराईत आरोपींना अटक

विठ्ठल ममताबादेउरण : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिसरातुन रात्रीच्या वेळी मोठया प्रमाणावर रोडवर पार्क असलेल्या अवजड वाहनातील बॅटरी चोरी, घरफोडी, ट्रान्सफर्मरमधील वांयंडींग कॉपर वायर, ऑईल इतर चोरीच्या घटना घडत असल्याने…

काँग्रेसचे खासदार धीरज साहू विरोधात भाजपा महिला मोर्चा आक्रमक

रोह्यात पुतळ्याला जोडे मारून व काळे फासून केला जाहीर निषेध शशिकांत मोरेधाटाव : काँग्रेसचे संसद सदस्य खासदार धीरज साहू यांच्या घरातून आयकर विभागाने जवळपास ४०० ते ५०० कोटीहून अधिकची रोकड…

देशातील आजचे वातावरण गलिच्छ; साहित्यिकांनी आसूड व्हा -प्रा. एल. बी. पाटील

मागे चालत राहावे असेच म्हसकरांचे व्यक्तिमत्व शशिकांत मोरेधाटाव : आजचे सबंध देशातील राजकारण गलिच्छ झाले आहे. जातीजातीत, धर्माधर्मात दरी निर्माण केली जात आहे, हे चित्र चांगले नाही. त्या पीडित समाजाच्या,…

राज्यातील ४२००० वीज कंत्राटी कामगारांना एनएमआर योजनेमधून सामावून घ्या!

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांची मोर्चाद्वारे मागणी विठ्ठल ममताबादेउरण : वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांचे महत्वपूर्ण प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. याबाबतीत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर…

जासई राजणपाडा गावात एकाच रात्रीत चार घरे फोडली

मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोरटे पसार अनंत नारंगीकरउरण : जासई ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील राजणपाडा गावातील बंद घरातील दरवाजांच्या कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी एकाच रात्रीत चार घरातील सोन्या चांदीचे…

माणगावजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकी स्वाराचा मृत्यू!

सलीम शेखमाणगाव : माणगावपासून ६ किमी अंतरावर असणाऱ्या तळेगाव गावच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला. सदरची घटना रविवार दि. १० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ६…

रायगड जिल्ह्यात अमली पदार्थांचा विषय कायमच चर्चेत!

अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यात अमली पदार्थांचा विषय कायमच चर्चेत असतो, तो रायगड जिल्ह्यासाठी नवीन नाही. रायगड जिल्ह्यात अमली पदार्थ सापडल्याच्या बातम्याही आता लोकांना सवयीच्या झाल्या आहेत. पण हा एवढा…

error: Content is protected !!