करंजा बंदर देशातील सर्वात मोठे फिशिंग हार्बर म्हणून विकसित करणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रतिनिधीउरण : रायगड जिल्ह्यातील करंजा येथे एक हजार मच्छीमार बोटी क्षमतेचे मच्छीमार बंदर उभारणीचे कामाला गती देण्यात येणार असून त्यासाठी 153 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय याठिकाणी…
रायगडचा पंधरा वर्षाखालील मुलींचा क्रिकेट संघ जाहीर; महाडची रोशनी पारधी कर्णधार
क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पंधरा वर्षाखालील मुलींच्या आंतरजिल्हा आमंत्रित एकदिवसीय निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेसाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मुलींचा संघ काल जाहीर करण्यात आला आहे. येत्या सप्टेंबर…
सोगाव आदिवासी वाडीजवळ ७ फुट लांब अजगराला सर्पमित्रांनी दिले जीवदान
अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील सोगाव आदिवासी वाडीजवळ शनिवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास भला मोठा अजगर आला होता, हा अजगर एका आदिवासी मुलाला दिसल्यानंतर त्याने याबाबतची माहिती…
मुंबई-गोवा महामार्गाच्या खड्डे भरण्याच्या कामाला वेग
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याचा इफेक्ट विनायक पाटीलपेण : मागील अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम कासव गतीने सुरु असुन दरवर्षी गणेशोत्सव काळात चाकरमान्यांना खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत असतो. याचा विचार…
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या २३ वर्षाखालील मुलांच्या निवड चाचणी शिबिरासाठी कौस्तुभ म्हात्रेची निवड
क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित २३ वर्षाखालील मुलांची आगामी २०२४-२५ क्रिकेट हंगामासाठी निवड चाचणी प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोिएशनच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या २१ जिल्ह्यातील व विविध क्लबमधील…
प्रशासनाकडून कशेळे-खांडस रस्त्यावरील किकवी पुलाची तात्पुरती डागडुजी; पुलाची अवस्था बिकट
अपघात होऊन जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण? गणेश पवारकर्जत : तालुक्यातील रस्त्यांची व पुलांची दयनीय अवस्था असल्याचे वात्सव समोर येत असतानाच, त्यामध्ये आता कशेळे-खांडस, नांदगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कशेळे-अकॅडमी जवळील व किकवी…
उत्कृष्ट ग्राहक सेवेमुळे ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी महिलांची रायगड जिल्हा सहकारी बँकेला पसंती
अमुलकुमार जैनरायगड : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आलेली असून शासनाच्यावतीने ३१ ऑगस्ट २०२४ अखेर ४५२६३ इतक्या महिलांचे तब्बल १३.५० कोटीपेक्षा…
माणगावात गळफास घेऊन २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या
सलीम शेखमाणगाव : कोणत्यातरी अज्ञात कारणास्तव एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरची घटना शुक्रवार, दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास माणगावात घडली. याबाबतची खबर…
रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उरणमध्ये!
उपजिल्हा रूग्णालयाचे भूमीपूजन आणि इतर विकासकामांचा लोकार्पण सोहळा अनंत नारंगीकरउरण : भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मागील पंधरा वर्षांपासून रखडलेल्या उरण येथील उपजिल्हा रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा…
माणगावचे माजी सभापती प्रभाकर उभारे यांना पुत्रशोक
यज्ञेश उभारे यांचे अपघाती निधन, सर्वत्र हळहळ सलीम शेखमाणगाव : माणगाव पंचायत समितीचे माजी सभापती प्रभाकर उभारे यांचा सुपुत्र यज्ञेश उभारे याचे ऐन तारुण्यात अपघातात निधन झाल्याने तालुक्यात सर्वत्र हळहळ…
