उरणची वरदा आसरकर पद्मभूषण मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 ने सन्मानित
घन:श्याम कडूउरण : वरदा केदार आसरकर हिला स्केटिंग या खेळामध्ये उत्कृष्ठ कामगिरी बजावल्यामुळे हॉकी लिजेंड, पद्मभूषण मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन…
पेण विधानसभा मतदारसंघासाठी घरगुती गणपती सजावट स्पर्धा
बळवली माजी उपसरपंच गणेश पाटील यांचे शानदार नियोजन विनायक पाटील पेण : पेण विधानसभा मतदारसंघ भाजप युवा मोर्चा रायगड अध्यक्ष तथा बळवली माजी उपसरपंच गणेश पाटील यांनी पेण विधानसभा मतदारसंघ…
उरण शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी
कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये वाढ; नगरपरिषदेकडून उपाययोजना नाही विठ्ठल ममताबादेउरण : शहरात कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून उरणमधील विविध रस्त्यावर, चौकात, नाक्या नाक्यावर मोठ्या प्रमाणात कुत्रे उभे असलेले दिसतात. मात्र हे…
कर्जत तालुक्यात मुक्या जनावरांची शॉक लागून मृत्यू होण्याची मालिका सुरूच
पेठ अंबिवली येथे विजेचा शॉक लागून दुभत्या म्हशीचा मृत्यू गणेश पवारकर्जत : तालुक्यात विजेचा शॉक लागून मुक्या जनावरांचा मृत्यू होणे ही बाब नित्याचीच झाली असुन, तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या…
एसटी महामंडळाच्या गाड्या खासगी धाब्यावर; प्रवाशांची लूट
गौतम जाधवइंदापूर : मुंबईतून कोकणात व कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस यांची बसस्थानकात चहा, नाश्ता, जेवणाची सोय असते. तसेच कमीत कमी दर देखील प्रवासी वर्गाकडून घेतले…
राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा कोसळल्याचा उरण शिवसेना (ठाकरे) पक्षाच्यावतीने जाहीर निषेध
माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन घनःश्याम कडूउरण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये असलेल्या राजकोट किल्ल्यावर मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. ४ डिसेंबर २०२३…
नागोठणे येथील इको चालकाचा अंबा नदीत बुडून मृत्यू
विनायक पाटीलपेण : नागोठणे येथे राहणारा ४५ वर्षीय इको चालक शौचास अंबा नदीवर गेला होता. यावेळी त्याचा पाय घसल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना २६ ऑगस्ट रोजी ७.३०…
चोंढी पंचक्रोशीत दहीहंडी उत्साहात साजरी
जन्माष्टमी उत्सव आनंदात साजरा करण्यासाठी किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांचा पुढाकार अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील चोंढी पंचक्रोशीत श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी किहीम सरपंच पिंट्या गायकवाड…
गोवे येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूच्या विद्युत खांबांना वेलींचा विळखा!
दुर्घटनेची शक्यता, महावितरण कंपनीचे दुर्लक्ष! विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील गोवे गावाच्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विद्युत खांबांना वेली व झाडांनी विळखा घातल्यामुळे या परिसरातून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांच्या जिवाला…
शासकीय जागेवर अनधिकृत पार्किंग व कंटेनर यार्ड?
अधिकारी वर्गानी परवानगी दिल्याचा दावा घन:श्याम कडूउरण : उरण परिसरातील मुख्य रस्त्यावर अनधिकृत पार्किंगचा सुळसुळाट झाला आहे. सदर पार्किंग व कंटेनर यार्ड हे शासकीय जागेवर अनधिकृतपणे सुरू आहेत. याबाबत कोणतीच…
