१९४ महाड विधानसभा मतदारसंघात २८ ऑक्टोबरला शिवसेना ठाकरे गट उमेदवारी अर्ज दाखल करणार!
स्नेहल जगताप विरुद्ध गोगावले रंगतदार लढत होणार! मिलिंद मानेमहाड : १९४ महाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप या २८ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी…
मापगाव ग्रामपंचायत माजी सदस्या सानिका सतिश घाडी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील मापगाव ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सानिका सतिश घाडी यांचा सोमवार दि. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी असलेला वाढदिवस केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.…
कर्जतमध्ये राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळणार नसेल तर श्रीवर्धनमध्ये देखील आम्ही शिवसेनाचा उमेदवार उभा करणार -प्रमोद घोसाळकर
अभय पाटीलबोर्ली पंचतन : लोकसभेला आम्ही महायुतीचा धर्म पाळून सुनील तटकरे यांना विजयी करून देण्यात मोलाचा वाटा उचलला असे असताना महायुतीमध्ये तेथील विद्यमान आमदार असणाऱ्या पक्षाला ह्यावेळेस देखील उमेदवार देण्याचा…
मापगांव येथे नवरात्रोत्सवात होम मिनिस्टर विजेत्या महिलांना गितेश करळकर यांनी दिली १३,००० रुपये किमतीची सोन्याची नथ
अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे श्री शारदोत्सव उत्कर्ष क्रीडा मंडळ मापगाव तर्फे नवरात्रोत्सवात विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. या नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांच्या काळात भजन,…
सार्वजनिक रस्ता बिल्डरांना आंदण; अधिकारी वर्गाचे आर्थिक लागेबांधे
घन:श्याम कडूउरण : उरण नगरपालिका हद्दीत पुनर्विकास व नवीन इमारती बांधण्याचे काम बिल्डर लॉबीकडून सुरू आहे. मात्र हे करीत असताना बिल्डरांकडून नियमांची पायमल्ली करून मनमानी प्रमाणे सार्वजनिक व मुख्य वाहतुकीच्या…
गुरूंचे स्थान प्रत्येकाच्या जीवनात अनन्य साधारण -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा क्र. 2 चे पुरस्कार प्रदान रायगडमधील दोन शाळा मानकरी शासकीय शाळा गटामध्ये रा.जि. प. शाळा वडगाव द्वितीय तर मोहनलाल सोनी विद्यालय खाजगी गटात तृतीय…
सीएफआयचे ग्रामीण शाळातील संगणकीय शिक्षणात पुढचे पाऊल
विनायक पाटीलपेण : आजच्या युगामध्ये संगणकाचे ज्ञान असणे सर्वांसाठीच आवश्यक आहे. आपल्या ग्रामीण भागातील शाळांना मात्र असे संगणक व जरुरी प्रोग्राम्स व सॉफ्टवेअर्स यांनी परिपूर्ण लॅबोरेटरीज आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करणे…
नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत यशस्वी चाचणी
अमुलकुमार जैनरायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची आज यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. वायुदलाचं C-295 या विमान धावपट्टीवर यशस्वीपणे उतरविण्यात आले.…
हुकूमशाही खपवून घेणार नाही -पंडित पाटील
अमुलकुमार जैनरायगड : समाजसेवक म्हणून काम करणारे खरसांबळे यांच्यावर हल्ला करणे ही बाब निंदनीय आहे. मारेकऱ्यांसह मुख्य सुत्रधार यांना वेळीच पोलिसांनी आवरणे आवश्यक आहे. ही दडपशाही व हूकूमशाही खपवून घेणार…
देवखोल बनले ‘स्वप्नातील गाव’
‘स्वदेस’ च्या माध्यमातून गावकऱ्यांनी बनवला समृद्ध विकास आराखडा विकासाच्या माध्यमातून देवखोल झाले सन्मानित गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील देवखोल हे गाव स्वप्नातील गावाचे ७६% मापदंड पूर्ण करून स्वप्नातील गाव म्हणून…
