• Wed. Apr 1st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • थेरोंडा समुद्रकिनारी सापडला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमाराचा मृतदेह

थेरोंडा समुद्रकिनारी सापडला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमाराचा मृतदेह

अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील थेरोंडा समुद्रकिनारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार किशोर महादेव चोडणेकर (५५) यांचा मृतदेह सापडला असून सदर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असल्याची माहिती रेवदंडा पोलिस ठाण्याचे…

लोणारे येथील पायल म्हात्रे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील लोणारे येथे एक दुःखद घटना घडली. पायल मनिष म्हात्रे (वय३०) या विवाहित महिलेचे बुधवार, दि. १९ जून रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने अकाली…

कै. प्रशांतभाऊ पाटील यांच्या शोकसभेचे आयोजन

विठ्ठल म‌मताबादेउरण : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस प्रशांतभाऊ पाटील यांचे २० जून २०२४ रोजी हदयविकाराने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व…

दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

मिलिंद मानेमहाड : शुक्रवारी रात्री महाड तालुक्यातील केंबुर्ली गावाजवळ मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या मोटरसायकल अपघातात तालुक्यातील दासगाव येथील एक तरुण जागीच ठार झाला. महामार्गावरील वळणे कायम असल्याने महामार्गावरील अपघात…

नागोठणे संत सेवा मंडळ अध्यक्षपदी शैलेश रावकर

प्रतिनिधीनागोठणे : येथील संत सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी शैलेश रावकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शुक्रवार, दि. २१ जून रोजी संत सेवा मंडळाच्या झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी…

महाड येथील गोवंश हत्या प्रकरणाचा मोर्चा काढून निषेध

आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्याची सकल हिंदू समाजाची मागणी मिलिंद मानेमहाड : तालुक्यातील कांबळे तर्फे महाड गावात १८ जून रोजी गोवंश हत्या प्रकारसमोर आला होता. या घटनेच्या…

कोएसोच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

किरण लाडनागोठणे : उत्तर गोलार्धात 21 जून हा सर्वात मोठा दिवस आहे. याच दिवशी सगळीकडे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधुन येथील कोएसोच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान…

दिवेआगर पर्यटनाचा विकास कधी होणार?

विकासाच्या दृष्टीने नव्याने उभारी कधी मिळणार? गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या दिवेआगर पर्यटन स्थळाला विकसित करण्यासाठी नेहमी पाठपुरावा करण्यात येतो. मात्र, येथील अंतर्गत रस्त्यांचा परिपूर्ण विकास होणे गरजेचे…

दी लाईफ फाऊंडेशनतर्फे अंगणवाडी सेविकांसाठी योग प्रशिक्षण शिबिर

अब्दुल सोगावकरसोगाव : जागतिक योग दिनाचे औचित्य साधून दी लाईफ फाऊंडेशन तर्फे गुरुवार दि.२० जून रोजी अलिबाग तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांसाठी योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन राजिप प्राथमिक शाळा वरसोली येथील…

वटपौर्णिमेच्या पूजेदरम्यान महिलांवर मधमाश्यांचा हल्ला, 14 महिला जखमी

वार्ताहरपोलादपूर : वट सावित्रीची पूजा करण्यासाठी गेलेल्या महिलांवर मधमाश्यांनी हल्ला केला. पोलादपूर तालुक्यातील निवे गावात हि घटना घडली. मधमाशा चालवल्यामुळे 14 महिला जखमी झाल्या आहेत. यावेळी एका पुरुषालादेखील मधमाशांनी कडाडून…

error: Content is protected !!