• Fri. May 1st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • श्रीवर्धन पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचार प्रकरण : दोषींवर कारवाईसाठी शिवसेनेचे नगर परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण

श्रीवर्धन पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचार प्रकरण : दोषींवर कारवाईसाठी शिवसेनेचे नगर परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण

श्रीवर्धन | अनिकेत मोहितश्रीवर्धन शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन वारंवार फुटून निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. या योजनेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून, या संपूर्ण प्रकरणाची ‘एसीबी’ (लाचलुचपत…

मुंबई-गोवा महामार्गावर पर्यटकांच्या गर्दीचा महापूर; आंबेवाडी-खांब परिसरात ७-८ किमी लांब रांगा

सलग सुट्ट्यांमुळे कोकण बहरले; कोलाड पोलिसांचे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न ​कोलाड | विश्वास निकममुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वर पर्यटकांचा ओघ वाढल्याने आंबेवाडी आणि खांब बाजारपेठ परिसरात वाहतुकीचा मोठा पेच…

माजी प्राचार्य एन. आर. पाटील यांचे निधन; शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी

पेण (प्रतिनिधी): दादर गावचे सुपुत्र आणि सुधागड एज्युकेशन सोसायटीचे निवृत्त प्राचार्य नारायण रामा पाटील (वय ६०) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे दादर गावासह संपूर्ण पेण तालुक्यात शोककळा…

अटल सेतूजवळ डेब्रिज टाकणाऱ्या डंपर चालकांवर कारवाई; उरणच्या चिरले गावात खळबळ

उरण | विठ्ठल ममताबादेमुंबई-गोवा महामार्ग आणि अटल सेतूच्या सानिध्यात असलेल्या उरण तालुक्यातील चिरले येथे बेकायदेशीरपणे डेब्रिज (बांधकाम कचरा) टाकणाऱ्या दोन डंपर चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात…

उरणमध्ये उंदरांचे ‘थैमान’, आरोग्य विभाग सुस्त; ‘निष्क्रिय’ अधिकार्‍याला ‘आदर्श पुरस्कार’ द्या!

उरण | घनश्याम कडूउरण शहरात सध्या माणसं राहतात की उंदीर? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. शहरात स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून उंदरांनी अक्षरशः आपले साम्राज्य उभारले आहे. या सर्व…

रायगडमधील अंगणवाड्यांमध्ये आता घुमणार ‘A, B, C, D’…; जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय

अलिबाग | प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातील अंगणवाड्या आता कात टाकणार असून, ग्रामीण भागातील चिमुरड्यांना मराठीसोबतच इंग्रजी भाषेचेही धडे मिळणार आहेत. पालकांचा इंग्रजी माध्यमांकडे वाढणारा कल आणि मराठी शाळांची घटती पटसंख्या लक्षात घेता,…

राज्यस्तरीय अक्षर संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी नरेंद्र महाडीक

महाड । मिलिंद मानेमहाड येथील होप फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र महाडीक यांची पाचव्या अक्षर संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. २२ ते २४ मे २०२६ या काळात पंढरपूर येथे हे संमेलन…

शोभा खांडेकर यांना प्रतिष्ठेचा ‘रायगड जिल्हा पुरस्कार’ प्रदान

आदिवासी भागातील शैक्षणिक योगदानाची दखल; जिल्ह्यातील ‘टॉप ५’ शिक्षकांमध्ये समावेश कोलाड | विश्वास निकमरोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा धानकान्हे आदिवासीवाडी येथील उपक्रमशील शिक्षिका शोभा अलंकार खांडेकर यांना ‘विनोबा ॲप…

माणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका शांततेत; वणीमलईकोंडमध्ये इर्शादअली सरखोत विजयी!

पळसपचे सरपंचपद बिनविरोध; तर ७ ग्रामपंचायतींमध्ये उमेदवारांअभावी पदे रिक्त माणगाव | सलीम शेखराज्यातील ग्रामपंचायतींतील रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, माणगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींपैकी वणीमलईकोंड येथे झालेल्या अटीतटीच्या…

प्रशासनाला खासदार तटकरेंचा कडक इशारा; योजनांची १००% अंमलबजावणी करा!

‘कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्ष कामावर भर द्या’; दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत रायगड | अमुलकुमार जैनकेंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची जिल्ह्यात शंभर टक्के आणि प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रशासनाने…

error: Content is protected !!