• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • म्हसळा तहसील कार्यालयाची इमारत धोकादायक!

म्हसळा तहसील कार्यालयाची इमारत धोकादायक!

म्हसळा : तालुक्यातील प्रशासकीय व बहुतांश शासकीय कार्यालये असणारी तहसील कार्यालयाची इमारत धोकादायक बनली आहे. तब्बल ८८ वर्षांचे आयुष्यमान असलेल्या या इमारतीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तहसीलदारांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. इमारतीचे…

नवगाव ग्रामस्थ चारधाम यात्रेला रवाना

अलिबाग : मासेमारी बंद झाल्यानंतर देवदर्शनाला जाण्याची अनेक वर्षाची परंपरा नवेदर नवगाव ग्रामस्थांची आहे. मासेमारी बंदी काळात नवेदर नवगावमधून सात बसेस चारधाम यात्रेला रवाना झाल्या आहेत. साधारण ४५ दिवसाच्या कालावधीसाठी…

कवी संमेलनातून निसर्ग संवर्धनाचा संदेश

विठ्ठल ममताबादेउरण : कोकण मराठी साहित्य परिषद उरण व मधुबन कट्टा यांच्यातर्फे शनिवार, दि. १७ जून रोजी सायंकाळी विमला तलाव उरण येथे ९२वे कविसंमेलन आणि जीवनगौरव सन्मानाचे आयोजन करण्यात आले…

विद्यालयांना संगणक संच भेट

नंदकुमार मरवडेखांब : साई फाऊंडेशन मुंबई व नागटिंगल चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्यावतीने विद्यालयांना काॅम्प्युटर संच भेट देण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या शिक्षण संस्थेच्या…

दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त उरणमध्ये स्मृतीदिन मेळाव्याचे आयोजन

विठ्ठल ममताबादेउरण : दिवंगत लोकनेते, प्रकल्पग्रस्तांचे कैवारी, साडेबारा टक्केचे जनक, माजी खासदार दि. बा. पाटील यांचा 24 जून 2023 रोजी 10वा स्मृतिदिन आहे. रायगड जिल्हा, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यामध्ये हा…

उरणमधील आपत्कालीन व्यवस्था सुस्त!

घन:श्याम कडूउरण : चक्रीवादळाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाने सतर्क रहाण्याचा इशारा दिला आहे. मात्र याबाबत उरणमध्ये कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत. आज तर समुद्र किनारी जोरात वारा व…

गतवर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासंदर्भात प्रशासनास विसर

विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ साली अतिवृष्टीमुळे घरांचे नुकसान झालेल्यांना भरपाई देण्यास जवळ जवळ एक वर्ष उलटून गेले तरीही नुकसानग्रस्त भरपाई पासून वंचित आहेत. अशा अनेक गावातील…

पाऊस लांबल्याने शेतीची कामे खोळंबली; बळीराजा चिंतेत

किरण लाडनागोठणे : रायगड जिल्ह्याला ‘भाताचे कोठार’ संबोधले जाते, कारण येथील बहुतांशी शेतकरी भातशेती करतात. विशेषतः शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय असल्याने बहुतांश शेती ही पावसाळ्यातील पाण्यावर अवलंबून आहे. पावसाच्या…

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघात नियंत्रणासाठी आढावा

• कोलेटी ते सुकेळी खिंडीदरम्यान महामार्गाची केली पाहणी• अपघात रोखण्यासाठी केल्या सूचना किरण लाडनागोठणे : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रं. 66 वरील वारंवार होणाऱ्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना…

सिडकोची उरण सारडे येथे कारवाई

घन:श्याम कडूउरण : सिडकोच्या अतिक्रमण विभागाने उरण तालुक्यातील सारडे गावाजवळ असलेल्या गोदामावर कारवाई करून ते जमीनदोस्त केले आहे. तालुक्यातील सारडे गावाजवळ कोणतीही परवानगी न घेता ७ ते ८ एकर जागेवर…

error: Content is protected !!