• Wed. Apr 1st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • सीमा शुल्क विभागाच्या इमारती पडल्या धुळ खात; वित्त मंत्रालयाचे दुर्लक्ष

सीमा शुल्क विभागाच्या इमारती पडल्या धुळ खात; वित्त मंत्रालयाचे दुर्लक्ष

अनंत नारंगीकरउरण : जेएनपीए बंदर परिसरातील फुंडे ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात आलेल्या सीमा शुल्क विभागाच्या इमारती आजही वापराविना पडून राहिल्या आहेत. सदर इमारती परिसराला सध्या झाडाझुडपांनी वेढले असून सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर…

स्थानिक व पर्यटकांसाठी आनंदाची बातमी : दिघी ते मुंबई लवकरच रो-रो सेवा

दिघी ते मुंबई जल वाहतूक देईल विकासाला दिशा गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुका पर्यटन दृष्टीकोणातून विकसित होत आहे. येथील दिघी – पुणे महामार्ग तसेच प्रस्थापित रेवस – रेड्डी या समुद्रमार्गामुळे…

रायगड जिल्हाधिकारी पदी किशन जावळे

मिलिंद मानेमहाड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरु असून रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नव्याने कोकण आयुक्त कार्यालयात अप्पर आयुक्त…

रोह्यात वणव्याची मालिका सुरूच; ठोस उपाययोजनांकडे कायमच दुर्लक्ष

वनविभागाने अधिक सतर्क होण्याची गरज शशिकांत मोरेधाटाव : दरवर्षी रोहा तालुक्यातील अनेक जंगलांना वणवा लागण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. जानेवारीपासूनच जंगलांना वणवे लागण्याचा घटनाक्रम सुरू होतो. याच वणव्याची मालिका आठवड्यापासून…

तीस तासांची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी, ‘त्या’ सेवेकरी महिलेचा देखील मृत्यू

गणेश पवारकर्जत : कर्जत-कल्याण राज्य मार्गावर सोमवारी पहाटे जैन साध्वी व सेवेकरी महिला असे पायी येत असताना एका टेम्पोने त्यांना धडक दिली होती. यामध्ये जैन साध्वी व एक महिला सेवेकरी…

किल्ले रायगड परिसरातील नेवाळी गावातील तरुणाची आत्महत्या

मिलिंद मानेमहाड : किल्ले रायगड परिसरातील नेवाळी गावातील २१ वर्षीय तरुणाने सोमवारी रात्री आत्महत्या केली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नेवाळी…

माणगावजवळ ताम्हिणी घाटात दुचाकी दरीत कोसळून अपघात, एकाचा मृत्यू

सलीम शेखमाणगाव : माणगाव- पुणे रस्त्यावर १५ किमी अंतरावर ताम्हिणी घाटात सणसवाडी गावच्या हद्दीत भरधाव वेगाने येणारी पल्सर दुचाकी गाडी वळणावर रस्त्याच्या कडेला जाऊन दरीत कोसळून अपघात घडला . या…

चिर्ले ग्रामपंचायतीने स्मशानभूमीवर निवाडा शेड उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा -रामनाथ पंडीत

अनंत नारंगीकरउरण : चिर्ले गावातील स्मशानभूमीवर निवाडा शेड नसल्याने गावातील लोकांना अंत्यविधी प्रसंगी ऊन, पाऊस यांचा सामना करावा लागत आहे. तरी चिर्ले ग्रामपंचायतीने सदर स्मशानभूमीवर निवाडा शेड उभारणीसाठी पुढाकार घ्यावा…

महाड तालुक्यातील आंबिवली गावात दूषित पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थ त्रस्त

मिलिंद मानेमहाड : तालुक्यातील आंबिवली बुद्रुक व खुर्द या दोन गावात मागील दोन महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले असून याबाबत त्यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना 18…

प्रसाददादा भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल संघाने मारली बाजी

किरण लाडनागोठणे : भाजप पेण, सुधागड, रोहा विधानसभा मतदार संघाचे प्रमुख, युवकांचे आधारस्तंभ प्रसाददादा भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या नियमावलीच्या अधिन राहून रिलायन्स कंपनीच्या मैदानावर आयोजित…

error: Content is protected !!