महाडच्या शिवकालीन श्री विरेश्वर मंदिराचा देशातील महाकुंभ मेळाव्यात समावेश
शेकडो भक्तांनी घेतले पवित्र गंगाजल कलशाचे दर्शन मिलिंद मानेमहाड : भारतातील प्रमुख मंदिरांच्या महाकुंभ मेळाव्यात महाडचे ग्रामदैवत तथा प्रसिद्ध प्राचीन शिवकालीन श्री विरेश्वर मंदिराचा समावेश करण्यात आला आहे. ही सर्व…
महाडमध्ये जुगार अड्ड्यावर छापा तिघांवर गुन्हा दाखल
नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांची कारवाई मिलिंद मानेमहाड : महाड शहरात अनेक भागात गेली दोन वर्षापासून अवैध जुगार अड्डे बोकाळले आहेत. यातील सुकटगल्ली भागात जुगार अड्ड्यावर आज शहर पोलिसांनी छापा टाकून केलेल्या…
रेल्वेरुळावर मिळाला अनोळखी तरुणीचा मृतदेह!
रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे माणगाव पोलीस चक्रावले सलीम शेखमाणगाव : रक्षाबंधनाच्या दिवशी रेल्वे रुळावर अनोळखी तरुणीचा मृतदेह मिळाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे माणगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची…
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांची कामे म्हणजे ‘जुन्या बाटलीत नवीन दारू’?
मिलिंद मानेमहाड : तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांची कामे म्हणजे जुन्या बाटलीत नवीन दारू भरून त्याला नव संजीवनी देण्याचा प्रयत्न चालू असून…
शेतकरी प्रबोधिनी संस्थेच्या पाठपुराव्यामुळे उरणच्या नागरिकांच्या प्रॉपडी कार्डचा प्रश्न मार्गी लागणार
विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील बालई काळा धोंडा गावठाण हद्दीत मागील अनेक वर्षापासून राहते घरे यास सनद/प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी तात्काळ पंचनामा करून सात बारा सदरी नोंद करण्यात यावे यासाठी शेतकरी प्रबोधिनी…
विक्रम लँडरची चंद्रावरील झलक, प्रज्ञान रोवरनं टिपला फोटो, ISRO कडून शेअर
बंगळुरु : भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवत इतिहास रचला होता. चांद्रयान ३ चा चंद्रावरील दुसरा आठवडा सुरु झाला आहे. इस्त्रोकडून चांद्रयान ३ च्या संदर्भात…
चरस समुद्र किनारी लागण्याचे प्रकार सुरूच!
• दिवेआगर, आदगाव समुद्र किनारी सापडले 60 किलो चरस• 1 कोटी 80 लाख किंमत; रायगड पोलीस अधिक सतर्क अभय पाटीलबोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिवेआगर…
आज आहे रक्षाबंधन. राखी कधी बांधायची. मुहुर्त केव्हा आहे. घ्या जाणून सविस्तर
नाशिक : हिंदू कॅलेंडरनुसार, रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. भारतात अनेक प्रकारचे सण साजरे केले जात असले तरी रक्षाबंधनाचे वेगळे महत्त्व आहे. दरवर्षी हा सण…
आजचे राशिभविष्य
बुधवार, ३० ऑगस्ट २०२३ मेष राशीचांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात. तुमचे हसतमुख…
सिडकोच्या द्रोणागिरी नोड कार्यालयावर बोकडवीरा ग्रामस्थांची धडक
• उरण पनवेल मार्गावर बस व एनएमएमटीची सेवा सुरळीत होणार .• मोर्चानंतर बोकडवीरा ग्रामस्थांच्या मागण्या मान्य विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील सिडकोच्या द्रोणागिरी नोड कार्यालयावर विविध मागन्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी बोकडवीरा ग्रामस्थांनी…