• Mon. Jul 28th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: October 2023

  • Home
  • गोवा येथे होणाऱ्या ३७व्या नॅशनल गेम्ससाठी महाराष्ट्रातील २० खेळाडूंची निवड

गोवा येथे होणाऱ्या ३७व्या नॅशनल गेम्ससाठी महाराष्ट्रातील २० खेळाडूंची निवड

प्रतिनिधीरायगड : गोवा येथे 37व्या नॅशनल गेम्सची सुरुवात दि. २६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर 2023 रोजी गोवा येथे होत आहेत. हि ३७वे नॅशनल गेम्स गोवा सरकार, भारत सरकार तसेच इंडियन…

नागावमध्ये होणार तीस कोटी रुपयांचा व्यवहार; दिल्लीत ठरला व्यवहार

अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या नागाव ग्रामपंचायत हद्दीत समुद्रकिनारी असलेल्या जागेचा व्यवहार हा तीस कोटी रुपयांत होणार असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारा अलिबाग…

जासई ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने बिनविरोधनी खाते उघडले

घन:श्याम कडूउरण : जासई ग्रामपंचायत निवडणुकीत शेकाप, काँग्रेस, शिवसेना, मनसे, बहुजन मुक्ती पार्टी आघाडीची आज एक जागा बिनविरोध निवडून आली आहे. हे आघाडीला शुभ संकेत असल्याचे पदाधिकारी सांगतात. तालुक्यात ग्रामपंचायत…

आजचे राशिभविष्य

बुधवार, २५ ऑक्टोबर २०२३ मेष राशीआपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा, अध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. ‘सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार…

राजकारणात मन रमत नाही, माजी खासदार नीलेश राणे यांची राजकीय निवृत्तीची घोषणा

मुंबई: माजी खासदार आणि नारायण राणे यांचे सुपुत्र नीलेश राणे यांनी मंगळवारी तडकाफडकी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. एक्सवरुन त्यांनी एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये नीलेश राणे यांनी राजकारणातून…

नागोठण्यात दोघांच्या मारामारीत एक जण ठार : आरोपीस अटक

शामकांत नेरपगारनागोठणे : येथील खडकआळीतील रहिवाशी विकास प्रकाश भोपी (वय 41) व दिपक दत्तू बोरकर (वय 43) या दोघांमध्ये झालेल्या मारामारीत दुर्दैवी दिपक बोरकर याचा जागीच मृत्यू झाल्याची दुःखद घटना…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, २४ ऑक्टोबर २०२३ मेष राशीप्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी…

सख्खा भाऊ पक्का वैरी! अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी सख्ख्या बहिणींची हत्या

दोन बहिणींच्या हत्येच्या घटनेने अलिबाग तालुका हादरला अमुलकुमार जैनअलिबाग : तालुक्यातील चौल भोवाळे येथे अनुकंपावर नोकरी मिळविण्यासाठी उच्च शिक्षित मोठ्या भावाने दोन सख्ख्या बहिणींना उंदीर मारण्याचे विषारी औषध देवून हत्या…

विद्यार्थ्यांसाठी उलगडणार अकाउंटन्सीचा इतिहास आणि वारसा -ॲड. गौतम पाटील

जेएसएम महाविद्यालयामध्ये झाले अकाउंटन्सी म्युझियमचे उद्घाटन विनायक पाटीलपेण : जे. एस. एम. कॉलेजमध्ये आज इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) पश्चिम विभाग केंद्राच्या सहकार्याने सहकार्याने एका अकाउंटन्सी म्युझियमचे उद्घाटन…

दसरा सणाकरिता उरण बाजारपेठेत झेंडूच्या फुलांसह साहित्य खरेदीसाठी नागरिकांची लगबग

अनंत नारंगीकरउरण : दसरा हा सण हिंदू धर्मामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. त्या दिवशी एकमेकांना शुभकामना दिल्या जातात. नवीन कपडे या सणानिमित्त खरेदी केली जाते. सोने-चांदी खरेदीसाठी…

error: Content is protected !!