पनवेल परिसरात रात्रीच्या वेळेस वायु प्रदूषणाची समस्या
प्रितम म्हात्रे यांनी केली चौकशीची मागणी विनायक पाटीलपेण : गेले काही दिवस पनवेल महानगरपालिका हद्दीमधील नवीन पनवेल, खांदा कॉलनी, तळोजा, कामोठे, कळंबोली आणि पनवेल या विभागात रात्रीच्या वेळेस केमिकल सदृश्य…
बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला अटक
घन:श्याम कडूउरण : अवैध पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एकाला न्हावाशेवा पोलिसांनी अटक केली आहे. तो वहाळ येथे राहणारा असून शस्त्र विक्रीसाठी तो आला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्याकडून एक…
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबरपासून
मिलिंद मानेमुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गुरुवार, दि. ७ डिसेंबर २०२३ पासून सुरू होणार असल्याचे आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत जाहीर करण्यात आले. विधानभवन मुंबई येथे…
भैरवनाथा तुझं मंदिर कधी होणार? श्रीवर्धनकरांना भैरवनाथाच्या मंदिराची प्रतीक्षा
श्रीसिद्धनाथ व श्रीकेदारनाथ या दोन मंदिरांसाठी एक कोटी बत्तीस लाखाचा निधीमंदिरांच्या नूतनीकरणाने दिवेआगरच्या वैभवात पडणार भर गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील ‘दिवेआगर’ हे जगप्रसिद्ध धार्मिक व पर्यटन स्थळ. याच ठिकाणी…
उरण पंचायत समितीमधील बांधकाम विभागाचा अनागोंदी कारभार; कोणतीही तपासणी न करता मूल्यांकन
घन:श्याम कडूउरण : तालुक्यातील ग्रामपंचायतमधील कोणतेही बांधकाम करावयाचे असल्यास संबंधित जागा मालकाचा अथवा संबंधित शासकीय यंत्रणेचा अधिकारी वर्गाचा ना हरकत दाखला असेल तर बांधकाम विभाग याची तपासणी करून मूल्यांकन मंजूर…
अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानग्रस्तांचे पाहणीसाठी शिवसेना नेते शेतकऱ्यांच्या बांधावर दौरा करणार!
मिलिंद मानेमुंबई : राज्यातील उत्तर महाराष्ट्र ,पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ ,कोकण. या भागात मागील काही दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून विधान परिषदेचे…
धाटाव एमआयडीसीतील कंपन्यांची सुरक्षा, आरोग्य रामभरोसेच! आढावा बैठक म्हणजे निव्वळ औपचारिकता
एमआयडीसी अभियंता, प्रांताधिकारी, आरआयएचे अध्यक्षही गैरहजर, गांभीर्य किती? साऱ्यांना पडलाय प्रश्न शशिकांत मोरेधाटाव : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीत कंपनीच्या भयानक दुर्घटनेनंतर संबधीत जिल्हा प्रशासन सध्यातरी चांगलेच भानावर आले. मूळात जिल्हाधिकारी…
सीएफआय, आयबीच्या नॉर्वेतील चेअरपर्सन, डायरेक्टर्स आणि स्पॉन्सर्सची भारतभेट
विनायक पाटीलपेण : दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा CFI/IB च्या नॉर्वेतील चेअरपर्सन श्रीमती हेगे यांनी नॉर्वेतील भारतभेटीसाठी इच्छुक काही स्पॉन्सर्स यांच्या बरोबरीने एक आठवड्याचा भारत दौरा केला. या भेटीत त्यांनी चिल्ड्रन्स फ्युचर…
नागोठणे भाजपतर्फे भारतीय संविधान दिन साजरा
नागोठणे : येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आनंद लाड यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच भारतीय संविधानाचे…
आजचे राशिभविष्य
सोमवार, २७ नोव्हेंबर २०२३ मेष राशीतुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल. तुमचा विश्वास ज्या व्यक्तीवर आहे अशी…
