• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: November 2023

  • Home
  • मैला मिश्रित सांडपाण्याने कुंडलिका प्रदूषित! नदी पात्रात मोठ्या प्रमाणात घाण आणि दुर्गंधी

मैला मिश्रित सांडपाण्याने कुंडलिका प्रदूषित! नदी पात्रात मोठ्या प्रमाणात घाण आणि दुर्गंधी

• नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी रोह्यात सह्यांची मोहीम!• नदीबचाव समितीचे ज्येष्ठ दिलीप वडके यांचा शासनाकडे पाठपुरावा• प्रदूषण मंडळ आणि नगरपालिकेचे नदीतील प्रदूषणाकडे दुर्लक्ष! प्रतिनिधीरोहा : मैला मिश्रित प्रदूषित पाणी नाल्याद्वारे थेट…

उरण तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस

अनंत नारंगीकरउरण : तालुक्यात रविवारी ( दि. २६) पहाटे विजेच्या कडकडाटासह तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या त्यामुळे उरणमधील प्रदूषणाच्या मात्रेत घट झाली आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला मात्र अचानक…

सिलिंडर स्फोटातील मुली पाठोपाठ १३ दिवसांनी वडिलांनी घेतला जगाचा निरोप

शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यातील भुवनेश्वर येथे कालवा रोड नजिक १३ नोव्हेंबर रोजी ५ किलोच्या सिलेंडरचा घरामध्ये स्फोट झाल्याने या स्फोटात मनोहर घोसाळकर यांच्यासह अन्य दोघेजण जखमी झाल्याचे समोर आले…

पेण नगरपालिकेने राबविले स्वच्छता व रस्ता सुलभीकरण अभियान

विनायक पाटीलपेण : शहरामध्ये फक्त सुशोभिकरणच नव्हे तर सातत्याने स्वच्छताही आवश्यक आहे. प्रशासनाने शहरांच्या स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य दयावे. त्या अनुषंगाने दर महिन्यात किमान एकदा स्वच्छता अभियान घेण्यात यावेत, असे निदेश…

रेंट बाईक विरोधात रिक्षा चालकांनी थोपटले दंड!

अमुलकुमार जैनअलिबाग : अलिबागमध्ये सुरु असलेल्या अनधिकृत रेंट बाईक विरोधात अलिबागमधील रिक्षा चालक एकवटले आहेत. शनिवारी दोन दुचाकी पोलीसांच्या ताब्यात देऊन संबंधित व्यवसायिकांविरोधात कारवाई करा अशी मागणी रिक्षा चालकांनी केली.…

स्वस्त सुकी मच्छि देतो सांगून अलिबाग मेटपाडा येथील महिलेची लाखो रुपयांची फसवणुक

अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहरातील मेटपाडा येथे येथे संगीता पेरेकर (वय 50 वर्षे) यांची लाखों रुपयांची फसवणूक गुजरात राज्यातील जाफराबाद येथील समीर (पूर्ण नाव माहीत नाही) यांनी फसवणूक…

कुमार गट कबड्डी जिल्हा निवड चाचणी 2023 स्पर्धेत श्री गणेश क्रीडा मंडळ शिर्की अजिंक्य

बेस्ट रेडर श्री गणेश क्रीडा मंडळ शिर्की संघाचा मंथन अनंत म्हात्रे विनायक पाटीलपेण : रायगड जिल्हा कुमार गट निवड व अजिंक्यपद 2023 कबड्डी स्पर्धेत श्री गणेश क्रीडा मंडळ शिर्की संघाने…

संजय राऊत यांच्या ‘हिटलर’ पोस्टवरून इस्रायलच्या दूतावासाचे भारताला कडक शब्दात पत्र

नवी दिल्ली : शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वी ट्विटर म्हणून ओळखले जात होते) वरील पोस्टवरून इस्रायली दूतावासाने शुक्रवारी भारताविरोधात तीव्र निषेध नोंदविला. इस्रायलच्या दूतावासाने परराष्ट्र…

कर्जतमधील ‘निर्धार सभा’ स्थळाची अदिती तटकरे यांनी केली पाहणी

गणेश पवारकर्जत : कर्जतच्या पोलीस मैदानावर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार सभा 29 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या सभेची पूर्व तयारी कशी झाली आहे याची पाहणी करण्यासाठी महिला व…

भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी माणगाव येथील यशोधरा गोडबोले यांची नियुक्ती

सलीम शेखमाणगाव : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी माणगाव येथील यशोधरा गोडबोले यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्षा महिला मोर्चा चित्रा वाघ यांनी करून त्यांना तशा आशयाचे नियुक्तीपत्र आपल्या सहीनिशी…

error: Content is protected !!