डोंगर पोखरण्यासाठी उरण तालुक्यात वणवा पेटला!
वन्य प्राणी, पक्षी जीव वाचवण्यासाठी सैरभैर अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील वनसंपदाच्या रक्षणाकडे वन विभागाच्या अधिकारी, कर्मचारी वर्गाने दुर्लक्ष केल्याने आज तालुक्यातील माती, दगड माफियांनी जोरदार डोंगर, माळरान परिसर पोखरण्यास सुरूवात…
आजचे राशिभविष्य
शनिवार, २ डिसेंबर २०२३ मेष राशीआरोग्य एकदम चोख असेल. घरात काही कार्यक्रम असण्याने आज तुम्हाला खूप धन खर्च करावे लागू शकते ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. सहकुटूंब सामाजिक…
जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीपर प्रभात फेरी संपन्न
प्रतिनिधीअलिबाग : जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांच्या नियोजनानुसार जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीपर प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. त्यानुसार आज दि.1 डिसेंबर जागतिक दिनाचे…
महामंडळच्या बसेस पागोटे गावाजवळून धावणार; पागोटे ग्रामपंचायतच्या पाठपुराव्याला यश
विठ्ठल ममताबादेउरण : उरण आगारातील बस हे पागोटे गावाजवळून सोडण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायत पागोटे मार्फत दि १५/३/२०२३ रोजी पत्रव्यवहार करून करण्यात आली होती.यासाठी पागोटे ग्रामपंचायतने विशेष पुढाकार घेतला. पागोटे…
कोकण रेल्वेखाली माय-लेकींसह तिघींची आत्महत्या
माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील घटना सलीम शेखमाणगाव : कोकण रेल्वेखाली उडी घेऊन माय-लेकींसह तिघींनी आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलीसांनी वर्तविला आहे. सदरची घटना शुक्रवार, दि. १ डिसेंबर २०२३ रोजी पहाटे…
पर्यावरण विषयक जनसुनावणी बेकायदेशीर असून ती रद्द करावी – दशरथ भगत
घन:श्याम कडूउरण : देशात उरण प्रदूषणात नंबर एक असतानाही याकडे दुर्लक्ष करीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरण विषयक जाहीर जनसुनावणी आयोजित केली आहे, ती पूर्णपणे नियमाला धरून नसून बेकायदेशीर असून…
स्वराज्य प्रतिष्ठान किल्ले स्पर्धेत पूर्वी बामुगडे प्रथम क्रमांक
युवा नेते भाई मंगेश दळवी यांच्या हस्ते गौरव विनायक पाटीलपेण : तालुक्यातील स्वराज्य प्रतिष्ठान पेण पूर्व विभाग यांच्या वतीने दिवाळी सणानिमित्त आयोजित केलेल्या किल्ले प्रतिकृती स्पर्धेत पूर्वी विनोद बामुगडे प्रथम…
खारभूमी सर्वेक्षण विभागाच्या दुर्लक्षित पणामुळे हजारो एकर शेतजमीन नापीक
बांधबंदिस्तीची कामे मार्गी लावण्याची मनसेची मागणी अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील खोपटा, आवरे, पिरकोण, विंधणे, मोठी जुई ग्रामपंचायत हद्दीतील खाडी किनाऱ्यावरील बांधबंदिस्तीच्या कामांकडे खारभूमी सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने सदर शेतजमीनीत…
तिसरे अपत्य भोवले; उरण तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत सरपंच संदीप कातकरी अपात्र
जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिला निर्णय विठ्ठल ममताबादेउरण : वेश्वी गावातील सामाजिक कार्यकर्ते व सरपंच पदाचे उमेदवार तक्रारदार गोपाळ पाटील गुरुजी यांनी विद्यमान सरपंच संदीप कातकरी यांना तीन अपत्ये…
सीएफआय, बीएनवाय मेलन यांच्यामार्फत सुरु केलेल्या क्लासमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन
विनायक पाटीलपेण : सीएफआय व बीएनवाय मेलन यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ गावांमध्ये ३५ क्लासेस सुरु करण्यात आले असून एकूण ८०० मुले व मुली सदर क्लासेसचा फायदा घेत आहेत. एका अनोख्या…