वेदांती लाड यांची नागोठणे रेल्वे स्थानकाच्या सल्लागार समितीवर निवड
किरण लाडनागोठणे : रेल्वे प्रशासन व प्रवासी यांच्यामधील महत्वाचा दुवा म्हणून ज्या समितीकडे पाहिले जाते अशा महत्वाच्या तसेच निकडीच्या नागोठणे रेल्वे स्थानक सल्लागार समितीच्या सदस्य पदी नागोठणे येथील वेदांती लाड…
आजचे राशिभविष्य
मंगळवार, २६ डिसेंबर २०२३ मेष राशीचार भिंती बाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. जे लोक विवाहित आहे त्यांना आज आपल्या मुलांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च…
पर्यटकांच्या उत्साहावर वाहतूक कोंडीचे विरजण!
सलग सुट्ट्यांमुळे हजारो पर्यटक रायगडात दाखल, माणगावात पोलिसांची दमछाक सलीम शेखमाणगाव : गेली तीन दिवस सलग सुट्ट्या त्यातच नाताळ आणि थर्टी फस्टची फोडणी यामुळे अखंड महाराष्ट्रातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या रायगड…
निखिल मढवी यांची नागोठणे स्थानक सल्लागार समिती सदस्य म्हणून नियुक्ती
नागोठणे : कोकण रेल्वे मार्गावरील मध्यवर्ती स्थानक असलेल्या नागोठणे रेल्वे स्थानक सल्लागार समितीचे सदस्य म्हणून निखिल मढवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागोठणे जवळील निडी गावचे सामाजिक कार्यकर्ते, निडी ग्रामपंचायतचे…
रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न
विठ्ठल ममताबादेउरण : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १३८व्या स्थापना दिनानिमित्ताने २८ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येथे “है तैयार हम” महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी रायगड जिल्ह्यातून जास्तीत जास्त कार्यकर्ते…
महाडमध्ये मनुस्मृती दहन स्मृती दिन साजरा
फुकट देण्याचे आश्वासन म्हणजे गुलाम बनवण्याचे लक्षण -आनंदराज आंबेडकर मिलिंद मानेमहाड : महाड क्रांतीभूमीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती ग्रंथाची होळी केली होती. या दिनाचा ९६वा स्मृतिदिन आज महाडमध्ये…
कर्जत हत्याकांड : पोलिसांकडून ३ आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
गणेश पवारकर्जत : कर्जत तालुका रविवार, दि. २४ रोजी खुनाच्या घटनेने हादरला होता. तर स्थानिक परिस्थितीनुसार या हत्याकांडाचा उलगडा होणे देखील गरजेचे होते. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे…
आजचे राशिभविष्य
सोमवार, २५ डिसेंबर २०२३ मेष राशीअत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ता-यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत…
नागलोली येथे एसटीला अपघात
• चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली• दुचाकीस्वराला वाचविण्यासाठी चालकाचा जीव पणाला! गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील नागलोली येथे दुचाकीला वाचविताना एसटीला अपघात झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. सुदैवाने गाडीत प्रवाशी…
कर्जत वेणगाव येथे तरुणाची निर्घृण हत्या
कर्जत पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू गणेश पवारकर्जत : तालुक्यात आज सकाळी खळबळ उडवून देणारी घडली आहे. तालुक्यातील वेणगाव येथील एका तरुणाची अज्ञातांकडून निर्घृण हत्या करण्यात आली असल्याची…