लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळास मिळेल का? जनतेचा सवाल
घनःश्याम कडूउरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील असे नामांतर केले जाईल असा कांगावा प्रचार सभांमध्ये दोन्ही उमेदवार व त्यांच्या नेतेमंडळींकडून केला जात आहे. परंतु, खरोखर निवडून…
अॅड. प्रवीण ठाकूर हे कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढण्यास इच्छुक
घनःश्याम कडूउरण : मुंबई पदवीधर आणि शिक्षक, कोकण पदवीधर तसेच नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांत 10 जूनला निवडणुक होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस प्रदेश सचिव अॅड. प्रवीण ठाकूर हे इच्छुक…
यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही; एकनाथ खडसेंची मोठी घोषणा
मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी यापुढे निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर खडसे यांनी हा निर्णय…
१२२ कंटेनर ताब्यात घेऊन तपासणी करण्याचे आदेश
घन:श्याम कडूउरण : जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊसच्या केंद्रीय गुप्तवार्ता विभागाने (सीआययू) आयात करण्यात आलेले सुमारे १२२ कंटेनर ताब्यात घेऊन तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. चीनवरून आलेल्या या बहुतांश कंटेनरमध्ये बंदी…
माणगावजवळ पिकअप–दुचाकीची समोरासमोर धडक; दुचाकीस्वार जखमी
सलीम शेखमाणगाव : माणगावपासून ९ किमी अंतरावर असणाऱ्या इंदापूर गावाच्या हद्दीत मुंबई–गोवा महामार्गावर बोलेरो पिकअप व दुचाकीत समोरासमोर धडक लागून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी होवून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. सदरील…
पर्यटक चाकरमान्यांची महामार्गावर रखडपट्टी!
इंदापूर माणगाव शहरातील वाहतूक कोंडीचा प्रवाशांना बसला फटका सलीम शेखमाणगाव : मुंबई–गोवा महामार्गावरील माणगाव व इंदापूर शहरातील बाजारपेठेतील रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होत नाही. त्यामुळे या शहराच्या दोनही बाजूला मोठ्या…
मावळ लोकसभा मतदार संघात प्रचाराच्या तोफा थंडावल्या!
घन:श्याम कडूउरण : मावळ लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे गेल्या महिनाभर सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आज शनिवार, दि. ११ रोजी सायंकाळी सहा वाजता थंडावल्या…
घोणसे घाटात सिमेंट ट्रकला अपघात; ट्रकचे आणि मालाचे प्रचंड नुकसान
वैभव कळसम्हसळा : अपघातग्रस्त घोणसे घाटातून सिमेंट घेऊन नागोठणेकडून म्हसळ्याकडे येणाऱ्या ट्रकला आज सकाळी १० वाजता भीषण अपघात झाला. ट्रक क्र. एमएच ०६ बीडी १२१७ हा भरधाव असल्याने चालकाचे नियंत्रण…
सीएनजी वाहन चालकांचे महामार्गावर हाल!
महामार्गावर सीएनजी पंप संख्येने कमी असल्याने वाहनचालकांना मनस्ताप मिलिंद मानेमहाड : पेट्रोल डिझेलच्या वाहनांना पर्याय म्हणून सीएनजीवर चालणारी वाहने अनेक कंपन्यांकडून उत्पादित करण्यात आली. मात्र, सी.एन.जी. पंपांच्या कमतरतेमुळे आणि पंपांवर…
उन्हाळी भात क्षेत्रात कमालीची घट!
१२०० हेक्टर पैकी १२० हेक्टरवर भातपिक उभे; गुरांच्या चाऱ्याचाही प्रश्न ऐरणीवर सलीम शेखमाणगाव : रायगड जिल्हा हा एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखला जात होता. मात्र, डोलवहाळ बंधाऱ्यातील कालवा ठीकठिकाणी नादुरुस्त…