• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: June 2024

  • Home
  • उरण तहसील कार्यालयातील शौचालयाची अवस्था दयनीय!

उरण तहसील कार्यालयातील शौचालयाची अवस्था दयनीय!

अनंत नारंगीकरउरण : उरण तहसील कार्यालयाजवळील शौचालयाची भयानक दुरावस्था झाली आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी, तहसील कार्यालयात ये-जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यात सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्याने पावसाळ्यात रोगराई पसरण्याची…

मावळ मतदार संघातील विजय रथ असाच पुढे नेऊ या -खा. श्रीरंग बारणे

शेवा कोळीवाडा पुनःर्वसनाबाबत प्रकल्पग्रस्तांना भूखंड देण्याचे खा. बारणे यांचे आश्वासन विठ्ठल ममताबादेउरण : १३ मे रोजी मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनतीने घराघरांतील…

कोकणच्या महामार्गाचे स्वप्न अपूर्णच!

१४ वर्षानंतरही महामार्गाच्या कामाची गती मंदावलेलीच, पर्यटकांची कोकणाकडे पाठ सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली १४ वर्ष रखडले असून सद्यस्थितीत या महामार्गाच्या कामाची रखडपट्टी अद्यापही सुरूच असुन…

रायगड पोलीस दलातील ४२२ रिक्त जागेसाठी पोलिस भरती प्रक्रिया २१ जुनपासून सुरु

विश्वास निकमकोलाड : रायगड पोलिस दलातील ४२२ रिक्त पदासाठी ऐन पावसाळ्यात पोलिस भरती होणार असुन पावसाळ्याच्या कालावधीत ३१ हजार ६३ जणांची शारीरिक चाचणी घेण्यासाठी यंत्रणेसमोर मोठे आव्हान असेल. याच वर्षी…

SVRSS कोलाडच्या रेस्क्यु टीमने दिले शेतकऱ्यासह ४३ बकऱ्यांना जीवदान

अचानक आलेल्या नदीच्या पुरातून बकऱ्यांना वाचवण्यात आले यश, सर्वत्र कौतुक विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील शेती आणि शेतीला पूरक व्यवसाय क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या बाहे गावातील तरुण शेतकरी राजेश थिटे हे…

अमर ग्लोबल मोबाईल शॉप व्यवसायिकांनी बँक लोनच्या नावाखाली अनेकांची केली फसवणूक

सतीश गावंडच्या प्रकरणानंतर उरणमध्ये पुन्हा एकदा करोडो रुपयांची लूट; लूट करणारा इसम फरार अनंत नारंगीकरउरण : सतीश गावंडच्या चिटफंड प्रकरणातून उरण परिसरातील जनता सावरत नाही तोच उरण शहरातील अमर ग्लोबल…

पेब किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेली तरुणी पाय घसरून पडली दरीत

प्रतिनिधीकर्जत: माथेरानच्या पेब किल्ल्यावर मोठी दुर्घटना घडली आहे. ट्रेकींगसाठी गेलेली एका तरुणीचा पाय घसरल्याने ती दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. ही तरुणी मुंबईतील अंधेरी परिसरात राहणारी आहे. रिया साबळे (16)…

पावसाळ्यात तळलेल्या पदार्थांऐवजी हेल्दी खा! ‘या’ 3 स्नॅक्सची रेसिपी जाणून घ्या

पावसाळ्यात काहीतरी कुरकुरीत आणि चटपटीत खाण्याची इच्छा असते. साधारणपणे लोक पावसाळी वातावरणाचा आनंद भजी, वड्यांसोबत घेतात. पण हे तळलेले पदार्थ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरत नाहीत. जर तुम्हाला पावसाळ्याचा आनंद हेल्दी…

आजचे राशिभविष्य

सोमवार, १७ जून २०२४ मेष राशीनिव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल – कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ…

विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे यशस्वी आयोजन विनायक पाटीलपेण : आज “विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिराचे” पहिले शिबिर 700 पेक्षा जास्त तरुणांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पनवेलमधील व्ही. के. हायस्कूल येथे पार पडले.…

error: Content is protected !!