विठाबाईचा या मुर्दाड प्रशासनाने घेतला बळी! आदिवासी संघटनेचा आरोप
साप चावलेल्या महिलेचा उपचाराअभावी मृत्यू, कर्जत तालुक्यातील आसलवाडीची घटना रस्ता नसल्याने झोळी करून आणावे लागले रुग्णालयात गणेश पवारकर्जत : तालुक्यातील आसलवाडीमधील विठाबाई विठ्ठल सांबरी यांना सोमवारी शेतात काम करताना साप…
उरणच्या मच्छी मार्केटमध्ये माशांची आवक वाढली; खवय्यांची चंगळ
अनंत नारंगीकरउरण : सध्या समुद्रात मिळणाऱ्या कोळंबी, पापलेट, सुरमई, हलवा, बला, मांदेली, बोंबील, जिताडा, माकुल सारख्या मासळीची आवक उरणच्या मच्छी मार्केटमध्ये वाढल्याने खवय्यांची गर्दी मार्केटमध्ये वाढू लागली आहे. एकंदरीत बंदी…
उरण, द्रोणागिरी,न्हावा शेवा व रांजणपाडा रेल्वेस्थानकांचे काम निकृष्ट दर्जाचे
स्थानकांमध्ये गळती, प्रवाशांवर जलाभिषेक अनंत नारंगीकरउरण : नवीमुंबई शहराला जोडणाऱ्या खारकोपर ते उरण अशा रेल्वे मार्गाची उभारणी ही सुमारे २ हजार कोटी रुपये खर्च करून रेल्वे व सिडकोच्या माध्यमातून करण्यात…
महाराष्ट्र शासनाच्या जनसुरक्षा विधेयकास सर्वहार जन आंदोलन व भारत जोडो अभियानाचा विरोध, तहसीलदारांना दिले निवेदन
सलीम शेखमाणगाव : महाराष्ट्र शासन आणीत असलेल्या जनसुरक्षा विधेयकास सर्वहार जन आंदोलन रायगड व भारत जोडो अभियान महाराष्ट्र यांनी विरोध करीत याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधण्यासाठी माणगाव…
शेणवईचे सामाजिक कार्यकर्ते यशवंत देशमुख (भाई) यांचे निधन
शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यातील शेणवई गावचे सामाजिक कार्यकर्ते यशवंत देशमुख (भाई) यांना नुकतीच वृद्धापकाळाने देवाज्ञा झाली. वयाच्या ८५व्या वर्षी त्यांची शेणवई येथील त्यांच्या निवासस्थानी रात्री प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे…
रोह्यात विना नंबरप्लेटच्या दुचाकींचा सर्रास वावर!
वाहन कायद्याला दुचाकीस्वारांकडून तिलांजली वाहतूक पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह शशिकांत मोरेधाटाव : सबंध रोहा तालुक्यात आणि शहरातही नंबर प्लेट नसणाऱ्या दुचाकी वाहनांचा चांगलाच सुळसुळाट आहे. ग्रामीण भागासह शहर परिसरात नंबरप्लेट…
मुकेश भंडारी यांनी हनुमानपाडा येथील दिव्यांग मुलीला केली सोळा हजार रुपयांची मदत
शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप विनायक पाटीलपेण : पेण तालुका 40+ अध्यक्ष सतीश पाटील यांनी हनुमानपाडा येथे पावसाळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला जनुबाई चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष मुकेश…
आजचे राशिभविष्य
शनिवार, २० जुलै २०२४ मेष राशीदिवसाची सुरवात तुम्ही योग साधनेने करू शकतात. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील…
रोहित कॉम्प्लेक्स इमारतीचे रुम निहाय स्वतंत्र मुल्यांकन करून मिळावे -निवृत्ती पाटील
खासदार सुनील तटकरे यांना दिले निवेदन विनायक पाटीलपेण : पेण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक निवृत्ती पाटील यांनी खासदार सुनील तटकरे यांना रोहित कॉम्प्लेक्स इमारतीचे रुम निहाय स्वतंत्र मुल्यांकन करून मुल्यांकन मिळण्याची…
रोहा-दिवा मेमूच्या वेळापत्रकात बदल
रायगड : नवी मुंबई, डहाणू आणि रायगड या पट्ट्यातील प्रवाशांसाठी सर्वाधिक उपयुक्त असलेल्या रोहा-दिवा मेमूच्या वेळापत्रकात मध्य रेल्वेने बदल केला आहे. ही गाडी २० जुलैपासून रोहा येथून दररोज दुपारी ४.३०…
