हृदयाचे आजार टाळण्यासाठी रोज सकाळी हिरवळीवर चाला अनवाणी पायाने, जाणून घ्या 5 फायदे
रायगड जनोदय ऑनलाइनहिरवे गवत असेल आणि त्यावर दवाचे थेंब असतील तर हृदय आणि मनाला शांती मिळते. हिरव्या गवतावर अनवाणी चालल्याने हृदयाला शांती तर मिळतेच शिवाय हृदय निरोगी राहते. सकाळी हिरव्या…
आजचे राशिभविष्य
सोमवार, १५ जुलै २०२४ मेष राशीदंतदुखी किंवा पोट बिघडण्यामुळे काही समस्या निर्माण होईल. ताबडतोब आराम पडावा यासाठी वैद्याकीय सल्ला घ्या. आज या राशीतील काही बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते ज्यामुळे…
जिल्ह्यातील महाड, पोलादपूर व माणगाव या तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना उद्या सुट्टी
रायगड : जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला असून जिल्ह्यातील महाड,पोलादपूर व माणगाव या तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालये (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना उद्या सोमवार दि.…
डॉ. पतंगराव कदम आर्ट्स व कॉमर्स कॉलेज पेणच्या प्रभारी प्राचार्य पदी डॉ. मुरलीधर वाघ
विनायक पाटीलपेण : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित डॉ. पतंगराव कदम आर्ट्स व कॉमर्स कॉलेज पेण येथे कॉमर्स विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एम. एस. वाघ यांची प्रभारी प्राचार्य…
कोलाड खांब परिसरात विजेचा सावळा गोंधळ!
ग्राहकांना सर्व्हिस देण्यास कर्मचाऱ्यांची टाळाटाळ विश्वास निकमकोलाड : महाराष्ट्र विद्युत महामंडळाचा कारभार आहे तरी कसा? तर कोलाड सब स्टेशनमधून कोलाड, खांब, देवकान्हे परिसरात विजेचा सावळा गोंधळ असल्याने ग्राहकांना सर्व्हिस देण्यास…
अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेड आणि हेल्पेज इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मोबाईल हेल्थ केअर युनिटचे उद्घाटन
अभय पाटीलबोर्ली पंचतन : अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेडच्या माध्यमातून ग्रामपंचायत दिघी येथे मोबाइल हेल्थ केअर युनिट उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा मुख्यत्वेकरून गावकऱ्यांना गाव पातळीवर आरोग्य…
महाड-रायगड रस्ता 18 तास बंद; प्रशासन सुस्तच!
लाडवली पुलाजवळील पर्यायी मार्गावर पाणी आल्याने रस्ता बंद मिलिंद मानेमहाड : महाड-रायगड रोडवरील लाडवली गावाजवळील नव्याने उभ्या राहत असलेल्या पुलाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत असल्याने काढलेल्या पर्यायी मार्गावर पाणी आल्याने पर्यायी…
काय आहे कोलीन?, मशरुमपासून अंड्यापर्यंत सर्वात असते, मेंदूचे जणू इंधनच
कोलीन हे चयापचय, न्यूरोट्रांसमीटर संश्लेषण, मेंदूचा विकास आणि अनेक शारीरिक प्रक्रियांसाठी आवश्यक असलेले पोषक द्रव्य आहे. आपले शरीर नैसर्गिकरित्या काही पोषक तत्वे बनवितात, परंतु ते तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशा…
आजचे राशिभविष्य
शनिवार, १३ जुलै २०२४ मेष राशीआज महत्त्वाचे निर्णय घेणे तुम्हाला क्रमप्राप्त ठरू शकते. त्यामुळे तुमचा तणाव वाढेल आणि तुम्ही उदासही व्हाल. विचार न करता कुणाला ही आपला पैसा देऊ नका…
पोर्ट कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी जातीने लक्ष घालणार -केंद्रीय मंत्री शांतनू ठाकूर
विठ्ठल ममताबादेउरण : केंद्रीय राज्यमंत्री जहाज व बंदरे शांतनू ठाकूर यांची कोलकत्ता येथे भारतीय पोर्ट आणि डॉक मजदूर महासंघाच्या शिष्ट मंडळाने भेट घेतली. भेट घेऊन देशभरातील बंदर कामगारांच्या समस्या शिष्ट…
