नेरळ पोलिसांनी दोन गुन्हे केले उघड; नेरळ पोलिसांची पुन्हा धडाकेबाज कामगिरी
दोन गुन्ह्यातील ४ आरोपी अटकेत गणेश पवारकर्जत : दोन वेगवेगळ्या गुन्हयाचा तपास करत त्यातील एकूण ४ आरोपीना मुद्देमालासह पकडण्यात नेरळ पोलिसांना यश आलं आहे. नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी…
Video : एखादा क्लार्क जी सर्टिफिकेट देऊ शकतो, ती देण्यासाठी मुख्यमंत्री जातात; सरकारच्या उधळपट्टीवर जयंत पाटील यांचा घणाघात
अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विधानसभेत चर्चा सुरू आहे. या अर्थसंकल्पावर बोलताना माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी राज्य सरकारकडून सुरू असलेल्या पैशाच्या उधळपट्टीवर जोरदार टीका केली.
‘लाडक्या बहिणीं’साठी सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी आले धावून
बहिणींना मोफत मार्गदर्शन व कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी विशेष सहकार्य अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील महिलांना महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी…
अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांवर पोलिस प्रशासनातर्फे कारवाई
विठ्ठल ममताबादेउरण : संपूर्ण उरण तालुक्यात अनधिकृत पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात उग्ररुप धारण करीत असून अनधिकृत पार्किंगमुळे दरवर्षी उरण तालुक्यात अनेकांचे बळी जात आहेत. विविध अपघात व अनधिकृत पार्किंगमुळे आजपर्यंत…
महाड तालुक्यात वृक्ष लागवडीपेक्षा वृक्षतोड वारेमाप!
वनखाते सुस्तावल्याने विन्हेरे विभाग झाला उजाड मिलिंद मानेमहाड : तालुक्यात चालू वर्षी जानेवारी महिन्यापासूनच मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यास परवानगी दिल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली आहे. त्यामानाने वृक्ष लागवडीकडे लक्ष…
लग्नानंतर महिलांचे वजन का वाढते? जाणून घ्या
रायगड जनोदय ऑनलाईनलग्नांनतर वाढलेले वजन कमी करण्यासाठी धडपणाऱ्या महिला मोठ्याप्रमाणात दिसतात. लग्नानंतर वजन वाढण्याची ही समस्या पुरूषांपेक्षा महिलांमध्ये अधिक आहे. लग्नाआधी अतिशय स्लीम आणि फिट असणारी तरूणी लग्नानंतर मात्र जाडजूड…
आजचे राशिभविष्य
बुधवार, दि. ३ जुलै २०२४ मेष राशीअत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. धन तुमच्यासाठी गरजेचे आहे परंतु, धनला घेऊन इतके गंभीर होऊ नका की, आपल्या नात्यालाच खराब कराल. धाकटा…
अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अमित नाईक यांच्या मुलाचे निधन
अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील सारळ येथील अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते अमित नाईक यांचा मोठा मुलगा कु. आद्य अमित नाईक (वय १८) याचे मुंबई येथील…
मापगांव येथे ४ जुलै रोजी मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
अब्दुल सोगावकरसोगाव : रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे व त्यांचे सहकारी तसेच लायन्स हेल्थ फाऊंडेशन, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन गुरुवार…
सततच्या वाहतूक कोंडी विरोधात मनसेचा ११ ते १२ जुलै रोजी रास्ता रोकोचा इशारा
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील खोपटा कोप्रोली, गव्हान फाटा, चिर्ले आणि दिघोडे या महत्त्वाच्या रस्त्यावर रात्री अपरात्री होणाऱ्या वाहतूक कोंडीचा सामना हा नाहक सर्वसामान्य प्रवाशांना तसेच नवीमुंबई परिसरात जाणाऱ्या रुग्णांना नाहक…
