पेणमधील प्रत्येक पोलिस ठाण्यात नागरिकांच्या सुरक्षेचे किट वाटप
पोलिस प्रशासनाने मानले आभार विनायक पाटीलपेण : आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी वाटप करण्याची संकल्पना मनात आणून शिवसेनेचे पेण विधानसभा सह समन्वयक समीर म्हात्रे यांनी पेण तालुक्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात पावसाळ्यातील…
कोशिंबळे काळनदी पुलाचे लोखंडी कठडे गेले वाहून!
अतिवृष्टीमुळे नदीला महापूर, कुसुंबळे गावासह पाच गावांचा संपर्क तुटला सलीम शेखमाणगाव : गेली आठ दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने चांगले झोडपून काढले असून नद्यांना महापूर आला आहे. तसेच भातशेती पाण्याखाली…
करंजा रस्त्याची खड्ड्यामुळे चाळण, रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक!
घन:श्याम कडूउरण : चाणजे ग्रामपंचायत क्षेत्रातील करंजा ते उरण रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. मोठ्या प्रमाणात रस्त्यांची चाळण झालेली दिसते आहे. यामुळे वाहतुकीस आणि रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत…
टीम इंडिया फायनलमध्ये! भारताची नारी बांगलादेशवर ‘भारी’! ११ षटकांत सामना जिंकला
दाम्बुला : महिला आशिया चषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशचा दारूण पराभव केला. यासह हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील टीम इंडियाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. बांगलादेशने दिलेल्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना…
प्रज्ञा पोवळे यंदाच्या विश्व संवाद केंद्राच्या महर्षी नारद पत्रकारिता पुरस्काराच्या मानकरी
शनिवारी शानदार कार्यक्रमात होणार पुरस्कार प्रदान सोहळा मुंबई : विश्व संवाद केंद्रातर्फे देण्यात येणारा अत्यंत मानाचा महर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार एबीपी माझाच्या वृत्त निवेदिका प्रज्ञा राजेश पोवळे यांना जाहीर झाला…
मळेघर येथील ट्रान्स्फॉर्मर मोजतोय अखेरची घटका
मोठा अनर्थ घडण्याची शक्यता विनायक पाटीलपेण : मळेघर येथील असलेल्या ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रीकल पोल पूर्णताः खराब झाले असून गंजालेल्या खांबाला दगडाचा आधार असून दोन्ही खांब पूर्णतः एका बाजूला वाकलेल्या अवस्थेत पहायला…
महिलांनो ‘या’ समस्या आढळल्यास दुर्लक्ष करू नका
रायगड जनोदय ऑनलाईनमहिला आपल्या आरोग्याची काळजी व्यवस्थित घेत नसल्याने महिलांमध्ये जास्त आरोग्याच्या समस्या दिसून येतात. संपूर्ण घराची काळजी घेता घेता महिला स्व:ताच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. याच समस्या नंतर अधिक गंभीर…
आजचे राशिभविष्य
शुक्रवार, २६ जुलै २०२४ मेष राशीआरोग्याच्या बाबतीत थोडीशी नाजूक बाब आहे, काळजी घ्या. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू…
रोह्यात पावसाचा प्रचंड धूमाकुळ!
कुंडलिका नदीने ओलांडली धोक्याची पातळी मुसळधार पावसाने ठीकठिकाणी साचले पाणी; काही ठिकाणी वाहतूक बंद धाटाव नाक्यावरील अनेक घरात नदीचे पाणी शिरल्याने नुकसान, शेतीचे नुकसान होण्याची बळीराजाला धास्ती शशिकांत मोरेधाटाव :…
जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना 26 जुलै रोजी सुट्टी
रायगड : भारतीय हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार, 26 जुलै 2024 रोजी रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्हयातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी…
