• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: August 2024

  • Home
  • जसखार ग्रामपंचायत सरपंच काशीबाई ठाकूर यांच्या अपात्र निर्णयाला स्थगिती

जसखार ग्रामपंचायत सरपंच काशीबाई ठाकूर यांच्या अपात्र निर्णयाला स्थगिती

घन:श्याम कडूउरण : जिल्हाधिकारी यांनी अनधिकृत बांधकामाचा ठपका ठेवून जसखार ग्रामपंचायत सरपंच काशीबाई ठाकूर यांना अपात्र ठरविले होते. त्याविरोधात काशीबाई ठाकूर यांनी अतिरीक्त विभागीय आयुक्त कोकण विभाग, मुंबई यांच्याकडे अपील…

खैर तस्करांवर कारवाई करण्याऐवजी तक्रारदाराकडेच सातबारा व नकाशा देण्याची मागणी

मिलिंद मानेमहाड : तालुक्यात दिवसेंदिवस वनखात्याच्या भोंगळ कारभारामुळे वारेमाप वृक्षतोड होत आहे. त्यातच खाजगी जागेतील खैर वृक्षतोड केल्याबद्दल आरोपींवर कारवाई करण्याऐवजी तक्रार करणाऱ्या व्यक्तीला जागेचा सातबारा व नकाशा आणा, मगच…

जेएनपीए रोडवर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, दोघे जखमी

विठ्ठल ममताबादेउरण : करळ फाटा ते जेएनपीए या मार्गावर नागरिकांची रहदारी सुरक्षितपणे होण्यासाठी अनेक उड्डाणपुल बांधण्यात आले आहेत, तरीही ट्रेलरच्या बेशिस्त वाहतुकीमुळे उरण परिसरात अपघातांचे प्रमाण काही केल्या कमी होत…

धक्कादायक! कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्र घोषित

पॅरिस : भारताच्या मिशन ऑलिम्पिकला मोठा धक्का बसलाय. विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरलीय. विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं सांगण्यात येत…

पोलीस, महाराष्ट्र शासन लिहिलेल्या वाहनांवर कारवाई करा!

मुंबई प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आदेश मिलिंद मानेमुंबई : राज्यातील सर्व जिल्ह्यातील खाजगी वाहनांवर पोलीस बोधचिन्ह व महाराष्ट्र शासन अशी पाटी लावून फिरणाऱ्या वाहनांवर काटेकोरपणे कारवाई करण्याचे आदेश मुंबई प्रादेशिक परिवहन…

रेवदंडा पोलीस ठाणे कर्मचारी वसाहतीच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष

कर्मचाऱ्यांना धोका, त्वरित लक्ष देण्याची मागणी अमुलकुमार जैनअलिबाग : रेवदंडा पोलीस ठाणे नजीक सन १९८७ साली पोलीस कर्मचारी वसाहतीचा शुभारंभ झाला. या पोलीस कर्मचारी वसाहतीमध्ये काही वर्षच रेवदंडा पोलीस ठाणे…

मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या 5 किलोमीटर पर्यंत रांगा

रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी सकाळच्या सुमारास मोठी वाहतूक कोंडी झाली. माणगाव ते लोणेरे दरम्यान वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तळेगाव येथे रस्त्याचे काम सुरू…

जिल्ह्यात युरिआ खताचा तुटवडा, शेतकऱ्यांमध्ये संताप

प्रदेश कॉंग्रेस सेक्रेटरी ॲड. प्रविण ठाकूर यांचे शासनाला व आरसीएफला तातडीने पत्र अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्हयात सध्या युरिआ खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऐन शेतीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या या…

”जिला देशात पायाखाली तुडवलं तिच आज ऑलिम्पिकमध्ये…”; विनेशच्या विजयानंतर बजरंग पूनियाची जोरदार टीका

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवण्याच्या अपेक्षा मंगळवारी कुस्तीपटू विनेश फोगाटच्या कामगिरीमुळे वाढल्या आहेत. मागील काही काळापासून खेळापेक्षा आंदोलनामुळे चर्चेत असलेल्या विनेशने ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये स्वत:ला सिद्ध करुन…

सणासुदीच्या दिवसात अजिबात वाढणार नाही वजन, फक्त या टिप्स करा फॉलो

रायगड जनोदय ऑनलाईनसणासुदीला सुरुवात होणार आहे. हीच वेळ असते जेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र भेटतात आणि भरपूर मज्जा करतात. सणासुदीच्या काळात घरांमध्ये अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात आणि यामध्ये गोड…

error: Content is protected !!