• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: September 2024

  • Home
  • दांडगुरी रस्त्यावरील गतिरोधकाने घेतला जीव

दांडगुरी रस्त्यावरील गतिरोधकाने घेतला जीव

गणेशोत्सवात पालवणकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी येथे टाकलेल्या नियमबाह्य गतिरोधकांमुळे ऐन गणेशोत्सवात एका महिलेला जीव गमवावा लागल्याची दुःखद घटना शुक्रवारी (ता. 6) घडली. यामुळे…

बाप्पा पावला! वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनात घसघशीत वाढ

मुंबई : वीज कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. राज्य सरकारने महाराष्ट्र महावितरण व महापारेषण या कंपन्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा केली. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 19 टक्क्याने वाढ केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र…

उरणमध्ये भयंकर अपघात! अत्यवस्थ रितू कोळीची मृत्यूशी झुंज अपयशी

चारफाटा ते करंजा दरम्यान तोल जाऊन पडल्याने रितू डंपरच्या चाकाखाली चिरडली नवीन शेवा येथील डंपर चालक रमेश चव्हाण वाहनासहित ताब्यात घनःश्याम कडूउरण : तालुक्यात अपघाताच्या घटनांचे सत्रच सुरु आहे. ऐन…

उरणमधून मविआकडून महेंद्रशेठ घरत यांना उमेदवारी द्यावी -दिपक पाटील

अनंत नारंगीकरउरण : विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी उरण विधानसभा मतदार संघातुन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी द्यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे झोपडपट्टी व जीर्ण…

माणगावात मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

गरीब, गरजू रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा : उद्योजक विजयशेठ मेथा सलीम शेखमाणगाव : माणगावात शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक विजयशेठ मेथा चॅरिटेबल ट्रस्ट माणगावतर्फे बुधवार, दि.…

सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांची सामाजिक बांधिलकी

सोगाव येथील राजिप उर्दू शाळेच्या नविन इमारतीच्या बांधकामाकरिता 50 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील सोगाव येथील जमातुल मुस्लिमीन सोगाव यांच्या मालकीच्या जागेत राजिप उर्दू शाळेकरिता नविन…

दर अर्ध्या तासाने ५ मिनिटे चालणं आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर; जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात

रायगड जनोदय ऑनलाईनसध्याच्या काळात अनेक लोकांना ऑफिसमध्ये तासन्‌तास बसून काम करावी लागतात. ज्यामुळे त्यांचा लठ्ठपणा वाढत असल्याच्या तक्रारी कर्मचारी करत असतात. त्यामुळे अनेकजण आपणाला मिळेल त्या ब्रेकमध्ये चालण्याचा प्रयत्न करतात.…

आजचे राशिभविष्य

सोमवार, ९ सप्टेंबर २०२४ मेष राशीआजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. भाऊ बहिणींच्या मदतीने आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकेल. भाऊ बहिणीचा सल्ला घ्या. शाळेत मुलांना अभ्यासात रुची नसल्यामुळे त्यांनी…

बकरी चारणाऱ्या इसमाचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू

विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील गोवे आदिवासी वाडी येथील इसम दौलत रामु वाघमारे हा गोवे गावाच्या हद्दीत शनिवार, दि. ७ सप्टेंबर २०२४ रोजी ४ वाजण्याच्या सुमारास रेल्वे ट्रॅकच्या बाजूला बकऱ्या…

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ रा. जि. प. उच्च प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा खारपाडा तालुक्यात प्रथम

विनायक पाटीलपेण : नुकत्याच पार पडलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा क्रं. २ मध्ये केंद्रस्तरीय, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय मूल्यांकनात रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा खारपाडा पेण…

error: Content is protected !!