मोठी अपडेट… लाडकी बहीण योजनेतील ऑगस्ट, सप्टेंबरचे पैसे कधी मिळणार?; देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती
मुंबई : लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा म्हणून अनेक महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केले आहेत. ऑगस्टच्या शेवटी अर्ज केल्याने त्यांना पैसे मिळू शकले नाहीत. त्यामुळे हे पैसे कधी मिळतील याकडे या…
चोंढी येथील डॉ. अरुंधती जाधव यांचे वृद्धापकाळाने निधन
अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील मांडवा लायन्स क्लबचे पदाधिकारी अनिल जाधव यांच्या पत्नी डॉ. अरुंधती जाधव यांचे शनिवार, दि. २१ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजता चोंढी येथील राहत्या…
केंद्रीय निवडणूक आयोग २७ व २८ सप्टेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर
विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार मिलिंद मानेमुंबई : सन २०२४ च्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होऊ घातल्या आहेत. या निवडणुका निःपक्षपाती पार पाडाव्यात यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण तयारी केली…
मुंबई सिनेट निवडणुका उद्याच होणार, मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय
मुंबई : मुंबई सिनेटच्या निवडणुका उद्याच होणार असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. मुंबई विद्यापीठाने सिनेटच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. या निर्णयाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने हायकोर्टात याचिका दाखल केली…
५० खोक्यांचा नवस अन् फोडाफोडी! सचिन-अशोक सराफच्या नव्या सिनेमातील भारुड महाराष्ट्रात हिट!
मुंबई : लाल बस दिसली की आपल्यापैकी अनेकांच्या डोळ्यांसमोर अशोक सराफ यांचा चेहरा येतो. यामागचं कारण म्हणजे ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट आहे. या चित्रपटात गणपतीपुळ्याला जाणाऱ्या ‘व्हर्जिनल गाडीचा व्हर्जिनल…
चिरनेर नगरीत दुमदुमला गौरा गणपती बाप्पाच्या नामाचा गजर
अनंत नारंगीकरउरण : संकष्टी चतुर्थी तथा गौरा गणपती उत्सवाचे औचित्य साधून लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री महागणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी शनिवारी (दि. २१) आपल्या कुटुंबासह गर्दी केली होती. या संकष्टी…
स्वच्छता ही सेवा उपक्रमा अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी समुद्र किनारा स्वच्छता अभियान
रायगड : स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दि. २ ऑक्टोंबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस (SBD) म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने…
शिवसेना-राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी २४ सप्टेंबरला
मिलिंद मानेमुंबई : शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अपात्र प्रकरणाचे सुनावणीला अखेर मुहूर्त सापडला असून येत्या 24 सप्टेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणीनंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात याबाबत मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता…
‘या’ 4 पिठाच्या भाकरी खाल्ल्याने डायबिटीज राहील नियंत्रणात, शुगरचा वेग मंदावतो; ‘हे’ आहे कारण
रायगड जनोदय ऑनलाईनडायबिटीज हा आजार सध्या सर्वच वयोगटात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यावर कायमस्वरूपी उपाय नाही, परंतु तो नियंत्रणात ठेवता येतो. यासाठी जीवनशैली आणि आहार यामध्ये काही बदल करणे गरजेचे…
आजचे राशिभविष्य
शनिवार, २१ सप्टेंबर २०२४ मेष राशीकदाचित आपणास अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे आपले संतुलन ढळू देऊ नका. अन्यथा तुम्ही गंभीर संकटात अडकाल. विशेषत: आपल्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण तो…
