परवानाधारक, वाहनचालक यांनी भाडेमीटर रिकॅलिब्रेशन करून घ्यावे
प्रतिनिधीरायगड: प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, रायगड यांचे दि. ५ सप्टेंबर २०२४ रोजीच्या बैठकीतील निर्णय क्र. ०२/२०२४ अन्वये ऑटोरिक्षा, मीटर टॅक्सी यांच्या भाडेदर वाढीस मान्यता देण्यात आली आहे. सर्व परवानाधारक / वाहनचालक…
उरणमध्ये पुन्हा गँगवॉरचा भडका उडणार?
उरण परिसरात कंपनी व अनधिकृत कंटेनर यार्डचे जाळे विणले आहे. त्यामुळे चोरट्यांनी धुमाकूळ मांडला आहे. तर काही ठिकाणी कंटेनर फोडून त्यामधील मौल्यवान माल लंपास करणार्या टोळ्या कार्यरत आहेत. त्यांच्यामध्ये चढाओढ…
भविष्यात पारंपरिक मच्छीमारांच्या मासेमारी व्यवसायाला धोका!
चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी घनःश्याम कडूउरण : भ्रष्ट अधिकारी व नामांकित मच्छीमार सोसायटीचे चेअरमन यांचा भ्रष्टाचार तक्रारदारांनी माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीमुळे बिंग फुटण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे आपला भ्रष्टाचार…
मंत्री भरतशेठ गोगावले यांनी कार्यालयाचा पदभार स्वीकारला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोगावले यांना खुर्चीवर बसवत त्यांचे केले स्वागत अमुलकुमार जैनरायगड : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून यामध्ये महाविकास आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला. तर…
दुचाकीची ट्रॅक्टरला पाठून ठोकर; दुचाकीस्वाराचा मृत्यू, १ जखमी
सलीम शेखमाणगाव : पुणे-दिघी महामार्गावर दुचाकीची ट्रॅक्टरला पाठून ठोकर लागून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून १ जण जखमी झाल्याची घटना दि. ३१ डिसेंबर रोजी घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर…
आजचे राशिभविष्य
गुरुवार, २ जानेवारी २०२५ मेष राशीआज तुम्ही केलेले शारिरीक बदल यामुळे तुमचे व्यक्तिमत्व निश्चितपणे खुलून दिसेल. घरातील गरजांना पाहून आज तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत काही किमती वस्तू खरेदी करू शकतात…
मजुरांच्या माध्यमातून नोटा बदलण्याचे रॅकेट; नागपुरातून थेट दिल्ली, गुजरात कनेक्शन
वृत्तसंस्थानागपूर : भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनातून बाद केलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा बदलवून देणारे मोठे रॅकेट उघड झाले आहे. नागपूर पोलिसांनी कारवाई करत हे रॅकेट उघड केले आहे. चलनातून बाद…
एसटी महामंडळात 2000 कोटींचा घोटाळा? बसेस भाडेतत्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती
मुंबई : राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळातील एक निर्णय वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. सरकारला अंधारात ठेवून अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. या निर्णयात खास कंत्राटदारावर मेहेरनजर दाखवली असल्याची चर्चा…
मुंबई-गोवा महामार्गाचे काम वर्षात मार्गी लावणार -खा. सुनील तटकरे
माणगाव आणि इंदापूर बायपास फेब्रुवारीत सुरू होणार, वाहतूक कोंडीतून होणार सुटका मेमू सेवा आणि माणगावला रेल्वेचे थांबे मिळणार सलीम शेखमाणगाव : गेली १७ वर्षे रखडलेला, अपघातात हजारो जणांचे बळी घेणारा,…
माणगावचे ज्येष्ठ पत्रकार मजिद हाजिते यांना ‘कुलाबा जीवन गौरव’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
सलीम शेखमाणगाव : येथील जेष्ठ पत्रकार तथा तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष मजिद इस्माईल हाजिते यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्व. माजी आ. मधुशेठ ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट अलिबाग, भाई जगताप मित्रमंडळ…
