• Sat. Jul 12th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: February 2025

  • Home
  • चिर्ले-दिघोडे रस्त्यावर जीवघेणे खड्डे!

चिर्ले-दिघोडे रस्त्यावर जीवघेणे खड्डे!

वाहनचालकांना करावी लागतेय कसरत अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित असणाऱ्या चिर्ले ते दिघोडे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असल्याने जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत. यामुळे छोट्या…

रोह्यातील ‘ध्रुव’तारा निखळला!

प्रख्यात सर्जन डॉ. निशिथ ध्रुव यांचे निधन; साश्रू नयनांनी रोहेकरांनी दिला निरोप प्रतिनिधीरोहा : रोहेकरांना गेली ४३ वर्षे वैद्यकीय सेवा देणाऱ्या येथील प्रख्यात अमृता परिचारिणी हॉस्पिटलचे ज्येष्ठ आणी निष्णात सर्जन…

पर्सनल ॲक्सिडेंट इन्श्युरन्सबाबत सर्वसमावेशक गाईड

श्री. आशिष सेठी,हेड- हेल्थ एसबीयू आणि ट्रॅव्हल,बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स रस्ते अपघात असो की घराला आग लागणे किंवा केळीच्या सालीवरुन पाय घसरणे अशा घटना नियमित आपल्या अवतीभोवती घडत असतात. हे…

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार पेण संघाच्या क्रिकेट सामन्याला जिल्ह्यातील पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग

अटीतटीच्या सामन्यात गोरेगांव प्रेस क्लब संघाने मारली बाजी; रोहा पत्रकार संघ ठरला उपविजेता विनायक पाटीलपेण : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संलग्न पेण पत्रकार संघाच्या वतीने रायगड जिल्ह्याच्या सर्व…

पागोटे गावाच्या गुरचरण व सिडकोच्या ४ एकर जागेवर खुलेआम अतिक्रमण

अतिक्रमणाकडे तहसीलदारांचे दुर्लक्ष; कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी अतिक्रमण हटवून अनधिकृत पार्किंग बंद करण्याची पागोटे ग्रामपंचायतची मागणी विठ्ठल ममताबादेउरण : पागोटे ह‌द्दीमध्ये ४३.०२.४० हे. आर. ही गुरचरण जमीन पागोटे गावची असून…

सृष्टी शिदच्या मृत्यू प्रकरणी चिरनेर आश्रमशाळेतील मुख्यध्यापक, अधीक्षक व शिक्षकांवर गुन्हे दाखल

दीड महिन्यानंतर दोषींवर केला गुन्हा दाखल आदिवासी समन्वय समिती अध्यक्ष गणपत वारगडा यांनी घेतला पुढाकार विठ्ठल ममताबादेउरण : पनवेल तालुक्यातील तामसई येथील कु. सृष्टी राजू शिद ही उरण तालुक्यातील चिरनेर…

पवारांच्या राजकारणावर आता बोलून काय उपयोग? वैभव नाईकांचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष सवाल!

सिंधुदुर्ग : ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकर यांना घरचा आहेर दिला आहे. 2019 मध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली, त्यावेळी शरद पवार यांची…

एकीची वज्रमूठ कागदावरच! ठाकरेंचे 3 खासदार शिंदे गटाच्या स्नेहभोजनाला

मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेतील ठाकरे आणि शिंदे गटात चांगलंच शीतयुद्ध सुरू आहे. ठाकरे गटाला गळती तर लागली आहेच पण मविआतीलच घटक पक्षांकडून डिवचलं जात आहे. दिल्लीतील अखिल भारतीय मराठी…

एमसीए निमंत्रित स्पर्धेसाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा संघ जाहिर; ऋषिकेश राऊत कर्णधार

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुरुषांच्या खुल्या गटातील निमंत्रित स्पर्धेसाठी काल रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा संघ जाहीर करण्यात आला आहे. अलिबाग क्रिकेट अकॅडमी संघाचा तंत्रशुद्ध फलंदाज ऋषिकेश राऊत याची…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, १३ फेब्रुवारी २०२५ मेष राशीतुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही वेळ खर्च करायला हवा. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी…

error: Content is protected !!