आजचे राशिभविष्य
रविवार, ३० मार्च २०२५ मेष राशीमद्यपान करू नका, त्यामुळे आपली झोप बिघडू शकते आणि चांगल्या विश्रांतीपासून तुम्ही दूर जाता. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकतात ज्यामुळे तुम्हाला मानसिक…
वणव्यामुळे लागलेल्या आगीत सहा दुचाकी जळून खाक
भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाबाहेरील घटना कर्जत : तालुक्यातील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकातून उपनगरीय लोकल प्रवास करणारे प्रवासी यांनी पार्किंग केलेल्या सहा दुचाकी अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाल्या. परिसरात गवताला…
रोह्यात ६५ वर्षीय मच्छीविक्रेत्या महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी खेचली
पळ काढणाऱ्या दाम्पत्यांला रोहा पोलिसांकडून अटक शशिकांत मोरेधाटाव : रोह्यात सध्या चोरी, विनयभंग यासारख्या गुन्हेगारीच्या घटना ताज्या असतानाच रोहे पोलिस ठाणे हद्दीतील भागीरथीखार गोफण येथिल एक वृध्द महिलेची सोनसाखळी हिसकावून…
आजचे राशिभविष्य
शनिवार, २९ मार्च २०२५ मेष राशीतुमच्या स्वत:साठी आज तुम्हाला पुरेसा वेळ देता येईल, म्हणून प्रकृती चांगली राखण्यासाठी दूरवरपर्यंत चालण्याचा व्यायाम करा. दिवसाच्या उर्वरित काळात पैशांची स्थिती सुधारेल. पूवर्जांच्या संपत्तीचे उत्तराधिकारी…
कुणाल कामराला मोठा दिलासा, 7 एप्रिलपर्यंत अटकपूर्व अंतरिम जामीन
मुंबई : कॉमेडियन कुणाल कामरा हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक गाणे केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पण कुणाल इथेच थांबला नाही. त्याने हा वाद सुरु असताना ‘हम होंगे कंगाल…’…
रोहा कोलाड रस्त्यालगत एक्सेल नाक्यावरील उघड्या डीपी ठरत आहेत धोकादायक! महावितरणचे दुर्लक्ष
शशिकांत मोरेधाटाव : रोहा कोलाड रस्त्यालगत एक्सेल नाक्यावर उघडी डीपी अक्षरशः धोकादायक ठरत आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण विभागाचे या परिसरात चक्क दुर्लक्ष होत असल्याने रस्त्यालगत व लोकवस्ती ठिकाणी धोकादायक…
शिक्षकाने विनयभंग केल्याची ६ मुलींची तक्रार
रोह्यात चणेऱ्यातील स्कूलमधील धक्कादायक प्रकार वार्ताहरधाटाव : रोहा तालुक्यातील चणेरा येथील एका स्कूलमधून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. येथील शिक्षक अनिल कुंभार याच्यावर शाळेत शिकणाऱ्या तब्बल ६ मुलींनी विनयभंग…
संतापजनक! रोहा तालुक्यात शिक्षकाने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग
रोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपीस अटक अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात एका अल्पवयीन विद्यार्थिनीच्या इच्छेविरुद्ध शिक्षकाने पाठीवर हात फिरवून मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम तयारीचा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा
रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी दुर्गराज रायगडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा दि. 12 एप्रिल रोजी प्रस्तावित आहे. या दौऱ्याच्या पूर्वतयारीचा आढावा उच्च व तंत्र शिक्षण…
बोर्ली बसस्थानकाचे विस्तारीकरण रखडले!
अपुरे बसस्थानक बनली समस्या; प्रवाशांची गैरसोय गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरातील सर्वसामान्य जनतेला एसटी प्रवासासाठी निवारा शेड मिळावी. यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठा संघर्ष केला. मात्र, उभारण्यात आलेल्या अपुऱ्या…