मापगाव विभागात भातशेती लावणीची कामे अंतिम टप्प्यात; शेतकरी समाधानावस्थेत, पण मजूरटंचाई आणि खर्च वाढीमुळे चिंता
अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील मापगाव विभागात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शेतकरी सुखावले असून, भातशेती लावणीची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. शेतकरी शेतात राब काढत शेवटच्या…
पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती! वडिलांप्रमाणेच बोट दुर्घटनेत धीरज कोळी यांचा मृत्यू; करंजा गावात शोककळा
अनंत नारंगीकरउरण : अलिबागजवळ समुद्रात घडलेल्या ‘तुळजाई’ बोट दुर्घटनेत करंजा येथील ३८ वर्षीय धीरज कोळी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, याच धीरज यांचे वडील काशिनाथ कोळी यांचा ३६…
‘मॉक ड्रिल’च्या नावाखाली करंजा जेट्टीवर प्रवाशांचा खोळंबा!
तीन तास बोट सेवा ठप्प; प्रवाशी संतप्त प्रतिनिधीउरण : करंजा प्रवासी जेट्टीवर शुक्रवारी (ता. १) सकाळी अचानक ‘मॉक ड्रिल’ घेण्यात आल्यानं प्रवाशांचे तीन तास अक्षरशः हाल झाले. सकाळी १० ते…
पक्षशिस्त मोडणाऱ्यांवर थेट कारवाई!, पनवेल-उरण युवासेना पदाधिकारी बरखास्त; कोकणात खळबळ
घन: श्याम कडूउरण : “युवासेना म्हणजे शिवसेनेचा अंगार, आणि जो अंगार मावळतो, त्याला फडताळात ठेवण्याची परंपरा आम्ही पाळतो!” — अशा स्पष्ट शब्दांत युवासेनेने पक्षशिस्त भंग करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर थेट कारवाई करत…
मुंबई-गोवा महामार्गावरील कुंडलिका नदी पुलावर जीवघेणे खड्डे; विद्यार्थ्यांसह वाहनचालक व प्रवाशांचे हाल
विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ वरील कोलाड परिसरातील कुंडलिका नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाले असून, पावसामुळे या भागात वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. खड्ड्यांमुळे या मार्गावरून…
करंजा बंदरात ‘बोट हायजॅक’चा थरार; ATS, पोलीसांची धडक कारवाई, नागरिकांमध्ये भीती, नंतर…
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील करंजा बंदर परिसरात शुक्रवारी (दि. १ ऑगस्ट) सकाळी ‘बोट हायजॅक’ झाल्याची खबर पसरल्यानंतर एकच खळबळ उडाली. दोन बंदूकधारी दहशतवाद्यांनी प्रवासी बोट ‘हायजॅक’ केली असून प्रवाशांना ओलीस…
माणगांवमध्ये महसूल सप्ताह २०२५ निमीत्त विविध उपक्रम
लोक अदालतांद्वारे प्रलंबित दाव्यांचा निपटारा : उपविभागीय अधिकाऱ्यांचा पुढाकार गौतम जाधवइंदापूर : महसूल प्रशासनातील प्रलंबित अपील व दाव्यांचा तातडीने निपटारा करण्यासाठी “महसूल लोक अदालत” चे आयोजन माणगांव येथे करण्यात आले…
आजचे राशिभविष्य
शुक्रवार, १ ऑगस्ट २०२५ मेष राशीपरिस्थितीवर तुमचे नियंत्रण आले की तुमची चिंता नाहिशी होईल.साबणाच्या फुग्याला स्पर्श करताच तो जसा फुटून जातो तसेच हे असल्याचे तुमच्या लक्षात येईल ज्या लोकांनी नातेवाइकांकडून…