• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: September 2025

  • Home
  • भावावर अनैतिक संबंधांचा संशय; लोखंडी सळईने जीवघेणा हल्ला

भावावर अनैतिक संबंधांचा संशय; लोखंडी सळईने जीवघेणा हल्ला

रोहा तालुक्यातील महादेववाडीतील धक्कादायक घटना – आरोपी अटकेत रोहा । प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात नात्याला तडा गेलेली धक्कादायक घटना समोर आली आहे. रोहा तालुक्यातील महादेववाडी येथे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून सख्या भावावर…

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित पंधरा वर्षाखालील मुलींचे प्रशिक्षण शिबिर कळंबोलीत संपन्न

पुण्यातील आंतरजिल्हा निवड चाचणी स्पर्धेसाठी तयारी अलिबाग । क्रीडा प्रतिनिधीरायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेले पंधरा वर्षाखालील मुलींचे क्रिकेट प्रशिक्षण शिबिर कळंबोली येथे यशस्वीरित्या संपन्न झाले. किशोर गोसावी…

‘हलाल टाउनशिप’ प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे कठोर आदेश

महाराष्ट्र सरकारला दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश कर्जत । गणेश पवारकर्जत तालुक्यातील नेरळ विकास संकुल प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत बांधल्या जात असलेल्या वादग्रस्त टाउनशिप प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार…

माथेरान घाटात अपघाताची मालिका कायम; ट्रायल कार रेलिंग तोडून नाल्यात, तिघे तरुण थोडक्यात बचावले

कर्जत । गणेश पवारमाथेरान घाटात अपघातांची मालिका सुरूच आहे. आज (शुक्रवार, ५ सप्टेंबर २०२५) पुन्हा एक अपघात घडला असून, ट्रायल टेस्टिंगसाठी असलेली एक कार जुम्मापट्टी येथील गणेश मंदिराजवळील वळणावर नियंत्रण…

शिक्षक दिन – माझ्या आयुष्यातील आदर्श शिक्षकांचा गौरव

आज दिनांक ५ सप्टेंबर २०२५. भारताचे माजी राष्ट्रपती, तत्त्वज्ञ, विचारवंत आणि महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त आपण राष्ट्रीय शिक्षक दिन उत्साहाने साजरा करतो. त्यांच्या कार्याचा मी फारसा सखोल…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, ५ सप्टेंबर २०२५ मेष राशीमानसिक, नैतिक शिक्षणाबरोबरच शारीरिक शिक्षण घेणेही संपूर्ण विकासासाठी आवश्यक ठरते. सशक्त मन हेच सशक्त शरीरामध्ये वास करते. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम…

पेण तालुक्यातून ११ वर्षीय मुलगा बेपत्ता; मुलाची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन

पेण | विनायक पाटीलपेण तालुक्यातील मुरलीधरनगर, पाटणोली येथे राहणारा संस्कार रामकेवल चौधरी (वय ११ वर्षे ९ महिने) हा अल्पवयीन मुलगा घरातून बाहेर पडल्यापासून बेपत्ता झाला असून त्याचा शोध घेण्याचे आवाहन…

खोपटा पुलासह उरण तालुक्यातील अनेक पुलांची दुरवस्था

खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका, प्रवाशांची तातडीने दुरुस्तीची मागणी उरण । अनंत नारंगीकरउरण तालुक्यातील बहुतांश पुलांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अवजड वाहतुकीमुळे या खड्ड्यांची संख्या व आकार सतत वाढत असून,…

हनुमान कोळीवाड्याला जमीन नाही; क्लस्टरच्या काँक्रीट तुरुंगातच पुनर्वसन!

ग्रामस्थांचा ४० वर्षांचा संघर्ष व्यर्थ; अन्यायकारक निर्णयामुळे संतापाची लाट उरण । घनःश्याम कडूजेएनपीटी बंदरासाठी आपली जमीन गमावून पूर्णपणे भूमिहीन झालेल्या हनुमान कोळीवाड्याच्या ग्रामस्थांवर पुन्हा एकदा अन्याय झाला आहे. पुनर्वसनासाठी मागितलेली…

इनोवा कार चोरी प्रकरणी कर्जत पोलिसांचे मोठे यश; राजस्थानातून दोन सराईत चोरटे गजाआड

चोरीची इनोवा व वापरलेली स्विफ्ट डिजायर जप्त कर्जत । गणेश पवारकर्जत शहरातील दहिवली येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात पार्क केलेली दहा लाख रुपयांची इनोवा कार चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना…

error: Content is protected !!