गद्दारांना शून्य बनविण्याची ताकद कार्यकर्त्यांमध्ये आहे – जयंत पाटील
आगामी निवडणुकांसाठी शेकाप सज्ज • पक्षाचे महत्व तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन अलिबाग । अमुलकुमार जैनशेतकरी कामगार पक्षाने ज्यांना मोठे केले, त्यांनीच पक्षाशी गद्दारी केली. मात्र अशा गद्दारांना शून्य बनविण्याची ताकद प्रत्येक…
आजचे राशिभविष्य
गुरुवार, ४ सप्टेंबर २०२५ मेष राशीशारीरिक आजारातून बरे होण्याचे शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. बिन बुलाया मेहमान आज घरी येऊ शकतो परंतु, या पाहुण्याच्या…
तब्बल १८ वर्षांनंतर अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची नागपूर तुरुंगातून सुटका
मुंबई | मिलिंद मानेअंडरवर्ल्ड डॉन म्हणून ओळखला जाणारा अरुण गवळी उर्फ डॅडी याची तब्बल १८ वर्षांनंतर नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केल्यानंतर आज (मंगळवार)…
मुंबई-गोवा महामार्गावर खेड-विरार एसटी बसला लागली आग; चालकाच्या प्रसंगावधानाने टळली मोठी दुर्घटना!
रायगड | अमुलकुमार जैनमुंबई-गोवा महामार्गावरील नांगलवाडी येथे मंगळवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास खेडहून विरारकडे जाणाऱ्या भुसावळ आगाराच्या (गाडी क्रमांक MH-20 BL-3457) एसटी बसमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली. बसच्या इंजिनमधून…
गणपती विसर्जनात दुर्दैवी घटना : झिराड येथील तलावात तरुणाचा बुडून मृत्यू
रायगड | अमुलकुमार जैनअलिबाग तालुक्यातील झिराड येथे गणपती विसर्जनाच्या वेळी एक दुर्दैवी घटना घडली. अनिल बुधा नाईक (वय ४४, रा. झिराड आदिवासी वाडी, ता. अलिबाग) यांचा तलावात बुडून मृत्यू झाला.…
माणगाव तालुक्यात धक्कादायक घटना : वृद्ध महिलेची हत्या करून दागिने लंपास
माणगाव । सलीम शेखमाणगावजवळील कुंभे पुनर्वसन वसाहत, भादाव येथे ७४ वर्षीय वृद्ध महिलेची घरातच हत्या करून सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…
प्रेयसीच्या काकाला ठार केल्यानंतर तुरुंगवास; बाहेर आल्यावर तरुणीचाही खून, रायगडमध्ये खळबळ
रायगड । अमूलकुमार जैनरायगड जिल्ह्यात आत्महत्या व खुनांच्या मालिकेने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. गेल्या तीन महिन्यांत तब्बल २५ घटनांची नोंद झाल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा भीषण खुनाची घटना घडली आहे.…
आजचे राशिभविष्य
बुधवार, ३ सप्टेंबर २०२५ मेष राशीस्वत:बद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भूत दिवस. जे लोक विवाहित आहे त्यांना आज आपल्या मुलांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. प्रियजनांशी…
प्रेमसंबंधाच्या चौकशीवरून भालगावात युवकासह मित्रांना मारहाण
रायगड | अमुलकुमार जैनरोहा-मुरूड मार्गावरील भालगाव आदिवासी वाडीत प्रेमसंबंधाच्या चौकशीवरून झालेल्या वादात एका युवकावर काठ्यांनी हल्ला करून जखमी करण्यात आले. तसेच त्याच्यासोबत गेलेल्या मित्रांनाही शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याची घटना…
मराठ्यांचा ऐतिहासिक विजय! मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने केल्या मान्य
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याला आज ऐतिहासिक यश मिळाले. उपोषणाच्या माध्यमातून आपल्या मागण्या ठामपणे मांडणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाला अखेर राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत मागण्या…
