सफाई कामगारांच्या वारसांना मिळणार वारसाहक्काची नोकरी
आदेश न पाळणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा घनःश्याम कडूउरण : महाराष्ट्र राज्य नगरपरिषद-नगरपंचायत कर्मचारी संघर्ष समितीच्या तीव्र लढ्यानंतर अखेर राज्यातील हजारो सफाई कामगारांच्या वारसांना वारसाहक्काने नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी २०२६ मध्येच!
सर्वोच्च न्यायालयाकडून चार महिन्यांची मुदतवाढ; अजून पाच महिने प्रशासकीय राजवट कायम मुंबई । मिलिंद मानेराज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील पाच वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडल्या आहेत. या निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ…
आजचे राशिभविष्य
मंगळवार, १६ सप्टेंबर २०२५ मेष राशीआज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा. आपल्या जुन्या मित्राच्या भेटीमुळे आजची सायंकाळ बहरून…
आजचे राशिभविष्य
सोमवार, १५ सप्टेंबर २०२५ मेष राशीशारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. आज तुम्हाला आपल्या भाऊ-बहिणीच्या मदतीने धन लाभ होण्याची शक्यता आहे. संततीच्या योजना करण्यासाठी उत्तम दिवस…
सातवीच्या वर्गासमोर अल्पवयीन मुलींना लक्ष्य करत अश्लील कृत्य; श्रीवर्धनमधील घटनेने संतापाची लाट
अदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील घटना; मुलींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह रायगड | अमुलकुमार जैनरायगड जिल्ह्यातील एका नामांकित विद्यालयासमोर घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे पालकवर्ग आणि समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. शाळेच्या सातवीच्या…
अज्ञात कारणावरून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर येथील घटना
रायगड | अमुलकुमार जैनआत्महत्या म्हणजे सहेतुकपणे स्वतःचे जीवन संपविण्याचे कृत्य. मानसिक ताण, नैराश्य किंवा वैयक्तिक कारणांमुळे असे टोकाचे पाऊल व्यक्ती उचलते. अशीच एक घटना रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर फाटा…
रायगड जिल्ह्यातील महिलांची गणेशमूर्ती विक्रीत गरुडझेप
रायगड । प्रतिनिधीउमेद अभियानांतर्गत गणपती मूर्ती व्यवसायात महिलांनी पाऊल ठेवले आहे. या व्यवसायातून महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. बचत गटातील महिलांनी केल्या 1 लाख 66 हजार 833 गणपतीमूर्ती व्यवसायातून…
आजचे राशिभविष्य
शनिवार, १३ सप्टेंबर २०२५ मेष राशीइतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील. तरुणाईचा सहभाग असणा-या उपक्रमात स्वत:ला गुंतविण्यासाठी चांगली वेळ आहे.…
गोवे गावच्या लाडक्या बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप
कोलाड । विश्वास निकमगौरी-गणपती उत्सवानंतर पुन्हा एकदा गणेशभक्तांना साखर चौथी गणेशोत्सवाची आतुरता लागली होती. कोलाड परिसरातील गोवे गावात जय हनुमान मित्रमंडळ आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (१० सप्टेंबर) संकष्टी…
‘जोहेचा राजा’ गणपती बाप्पाच्या पहिल्या महाआरतीचा मान विद्यार्थ्यांना
न्यू इंग्लिश स्कूल जोहेच्या शेकडो विद्यार्थ्यांनी घेतले बाप्पाचे दर्शन पेण । विनायक पाटीलगणपती बाप्पाच्या मूर्तीचे माहेरघर म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील जोहे गावात साखरचौथ निमित्त ‘जोहेचा राजा’…
