उद्या शिवसेना नाव-चिन्हावर सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी!
मुंबई : शिवसेना पक्षाच्या नाव आणि चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईचा आता निर्णायक टप्पा आला आहे. उद्या (८ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात…
रायगड जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीकडे जिल्ह्याचे डोळे!
१३ ऑक्टोबरला सोडत; २७ ऑक्टोबरपर्यंत मतदार याद्या अंतिम होणार माणगाव | सलीम शेखरायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची उलटी गणती सुरू झाली असून, १३ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत…
पनवेल ते चिपळूण दरम्यान 24 दिवाळी स्पेशल ट्रेन
मुंबई : दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेच्या 30 जादा रेल्वे सोडणार आहे. पनवेल ते चिपळूण दरम्यान 24 स्पेशल ट्रेन धावणार आहेत. येत्या दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे मार्गावरून 30 अतिरिक्त विशेष गाड्या…
आजचे राशिभविष्य
मंगळवार, ७ ऑक्टोबर २०२५ मेष राशीसामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. आज तुमचे धन बऱ्याच गोष्टींवर खर्च होऊ शकते तुम्हाला आज चांगले बजेट प्लॅन करण्याची आवश्यकता आहे यामुळे तुमच्या बऱ्याच…
बोर्लीत गोवंश कत्तलीचा प्रकार उघड! तिघांवर गुन्हा दाखल
श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली गावातील नागाव मोहल्ला परिसरात शासनाने प्रतिबंध केलेल्या गोवंश जातीच्या जनावराची कत्तल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,…
छुप्या मार्गाने रेशनिंग धान्याची अवैध विक्री; कोलाड पोलिसांची धडक कारवाई, ५ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
कोलाड । विश्वास निकमछुप्या मार्गाने रेशनिंग धान्याची अवैध विक्री करणाऱ्या रेशनिंग धारकाला कोलाड पोलिसांनी रंगेहात पकडले असून, पोलिसांनी तब्बल ५ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ५ ऑक्टोबर…
राज्यातील 247 नगरपालिका, 147 नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर
16 नगरपालिका SC महिलांसाठी, 34 नगरपालिका ओबीसी महिलांसाठी तर 74 नगरपालिका महिला ‘ओपन’ साठी राखीव मुंबई : राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत सोमवारी सकाळी जाहीर केली.…
आजचे राशिभविष्य
रविवार, ५ ऑक्टोबर २०२५ मेष राशीआपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. तुम्ही मागील काळात खूप पैसा खर्च केला आहे ज्याचा परिणाम तुम्हाला आज तुम्हाला भोगावा लागू शकतो. आज…
महाराष्ट्र–गोवा किनारपट्टीसाठी ‘शक्ती’ चक्रीवादळाचा इशारा!; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन
रायगड : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाने आता अधिक तीव्रता धारण केली असून, भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र–गोवा किनारपट्टीसाठी दूरस्थ धोक्याची सूचना क्रमांक २ (Distant Warning Signal No.…
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 : सभापती आरक्षण सोडतीसाठी विशेष सभा आयोजित
रायगड : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2025 करिता राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्याकडून पंचायत समितीच्या सभापती पदाकरिता आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब…
