






सामाजिक, सास्कृंतिक,शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात काम करणारे शांत,सयंमी स्वभावाचे, मराठी उद्योजक, माझे बंधू तसेच मार्गदर्शक मा. श्री. उदय रघुनाथ लाड यांस ५०व्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आई जोगेश्वरी माता आपणास उदंड, निरोगी आयुष्य देवो हीच मातेच्या चरणी प्रार्थना.
शुभेच्छुक : श्री.किरण रघुनाथ लाड.
श्री.मंगेश रघुनाथ लाड व समस्त लाड परिवार