महाड राष्ट्रवादीमधील गटबाजी चव्हाट्यावर मिलिंद मानेमहाड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी ते रायगड स्वराज्य सप्ताह रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रेचे स्वागत महाडमध्ये केले गेले तर या सप्ताहाचा समारोप…
गणेश पवारकर्जत : नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील मौजे चिकनपाडा साळोख मार्गानी दि. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी मॅक्स सुपर कॅरी मॉडलचा मिनी टेम्पोमधून चार गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी तस्करी करणाऱ्या टेम्पोला कर्त्यव्यावर…
घनःश्याम कडूउरण : निर्यातीसाठी सरकारतर्फे राबविल्या जाणार्या योजनेचा गैरफायदा घेत बनावट बिले सादर करत नऊ कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सीमा शुल्क विभागाच्या मुंबईतील 18 अधिकार्यांविरोधात एकूण 4…
खचलेल्या जेटीमुळे मोठ्या अपघाताची भीती गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर, हरिहरेश्वर तसेच श्रीवर्धन या प्रसिध्द पर्यटनस्थळांना महत्त्वाकांक्षी जलमार्गाने जोडण्यात आले आहे. मात्र, या प्रवासात उपयुक्त असणाऱ्या जंगल जेटीचा भाग…
किरण लाडनागोठणे : पेण, सुधागड, रोहा विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख, युवकांचे आधारस्तंभ प्रसाददादा भोईर यांच्या 43व्या वाढदिवसाचे औचित्य साधून नागोठणे येथील त्यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज मोठ्या धुमधडाक्यात करण्यात…
प्रतिनिधीनागोठणे : पेण-सुधागड-नागोठणे विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख प्रसाद भोईर यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून नागोठणे शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी नागोठणे यांनी केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवार, दि.…
विनायक पाटीलपेण : सरला ठकराल या विमान उडवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या. १९३६ साली त्यांनी म्हणजेच २१व्या वर्षी दिल्लीतील फ्लाइंग क्लबमधून विमान चालवण्याचे त्यांनी प्रशिक्षण घेतले व विमानचालकाचे लायसन्स मिळवले.…
विनायक पाटीलपेण : शेतकरी कामगार पक्ष आणि जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या आयोजनाखाली हळदी कुंकू समारंभाचे आयोजन पनवेल मधील व्ही के हायस्कूलच्या पटांगणावर 10 फेब्रुवारी 2024 रोजी शनिवारी संध्याकाळी 5 वाजता करण्यात…
विश्वास निकमगोवे-कोलाड : रायगड रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत संभे हद्दीतील मौजे पाले बुद्रुक, संभे, पाले खुर्द गावातील नळपाणी योजना, अंतर्गत रस्ते, साकव, सामजिक सभागृह असे विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण…
घन:श्याम कडूउरण : उरणमधील जागृत नागरिकांनी आज उरण शहरात रॅली काढून EVM मशीन बंद करून बॅलेट पेपरवर यापुढील निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली. देशभरात EVM मशिनमुळे भाजपा निवडणुका जिंकत आला…