सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील लढाई निर्णायक टप्प्यावर वृत्तसंस्थामुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची न्यायालयीन लढाई आता निर्णायक टप्प्यावर पोहचली आहे. सत्तासंघर्षाशी संबंधित सर्व याचिकांवर पुढील आठवडय़ात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष…
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सिक्रेट पॉईंट, ताम्हिणी घाट, देवकुंड परिसरात मनाई सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या पर्यटन स्थळी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून शासनाच्या वतीने खबरदारीची उपाययोजना म्हणून माणगाव उपविभागीय दंडाधिकारी…
रायगड जनोदय ऑनलाईनव्हिटॅमिन बी 12 आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन बी 12 मेंदू आणि चेतापेशींच्या विकासास मदत करते. शरीरात व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे अनेक प्रकारचे आजार होऊ लागतात.…
मंगळवार, ९ जुलै २०२४ मेष राशीस्वत:ची प्रगती करणा-या प्रकल्पांमध्ये तुमची ऊर्जा खर्च करा त्यामुळे तुमची स्थिती सुधारेल. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका,…
रायगड : जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना उद्या मंगळवार, दि. ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे असे आदेश जिल्हाधिकारी किशन…
सूचित थळे यांच्या अथक प्रयत्नाने काही वेळातच वाहतूक सुरळीत अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड रस्त्यावर आज, ८ जुलै रोजी दुपारच्या वेळी टाकादेवी येथे पावसामुळे वटवृक्ष उन्मळून…
प्रतिनिधीनागोठणे : देश स्वतंत्र होऊन ७६ वर्ष उलटून गेली तरीही आज देशासहित महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गरीब वंचित कुटुंब आहेत जी शिक्षणापासून आर्थिक अडचणीमुळे वंचित राहतात, मात्र महाराष्ट्र हे असे एक…
प्रतिनिधीअलिबाग : उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था खंडाळे, अलिबाग अंतर्गत रायगडमधील अलिबागपासून १२ किलोमिटर अंतरावर नागाव वरंडे या निसर्गरम्य वातावरणात प्रथमच अनेक सुखसोयींनी युक्त अशा ज्येष्ठ नागरिक हॉस्टेलची सुरुवात करण्यात आली…
प्रतिनिधीपोयनाड : पोयनाड येथे जिल्हाधिकारी कार्यालय रायगड व तहसील कार्यालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ जुलै रोजी पोयनाड मंडळ अधिकारी कार्यालयात “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना अंतर्गत लाभार्थींसाठी शिबिराचे…
किल्ले रायगडावर आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज पर्यटकांना महिनाभर रायगड दर्शन बंद मिलिंद मानेमहाड : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडवरील निसर्गाचे सौंदर्य डोळ्यात साचवून ठेवण्यासारखे आहे. धबधबे ओसंडून…