• Sat. Mar 7th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

धाटाव औद्योगिक वसाहतीमधील बेक केमिकल कंपनीतील कामगारांना गणेशोत्सवापूर्वीच बाप्पा पावला; भरघोस पगारवाढ

शशिकांत मोरेधाटाव : रोहा एमआयडीसीमधील बेक केमिकल कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना भरघोस पगारवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाआधीच त्यांना बाप्पा पावला आहे. जनरल मजदूर सभेने कंपनीच्या व्यवस्थापनाबरोबर करार केला असून…

उरण वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी अतुल दहिफळे

घन:श्याम कडूउरण : उरण वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी अतुल दहिफळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेली अनेक दिवसांपासून गलांडे मॅडम यांची बदली झाल्याने उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक…

कोळघर आश्रमशाळेतील परीस्थिती ‘जैसे थेच’!

अमुलकुमार जैनअलिबाग : कोळघर आश्रम शाळेतील परीस्थिती आज ही जैसे थेच आहे. आश्रमशाळेच्या इमारतीत अस्वच्छ शौचालय, दाटीवाटीने मुलांची राहण्याची व्यवस्था यामध्ये काडीचाही बदल झाल्याचे दिसून आले नाही. शिवसेनेच्या नेत्या मानसी…

कोलाडमधील किराणा दुकानात चोरी

शटर तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह किराणा माल केला लंपास विश्वास निकमकोलाड : मुंबई गोवा महामार्गावरील कुंडलिका नदीच्या बाजूला असणाऱ्या दर्ग्यानजिक असणाऱ्या गजानन किराणा दुकानाचे शटर तोडून ८०० रुपयांसह १२ हजार…

विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन उद्घाटनाचा बार!

घन:श्याम कडूउरण : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता लक्षात घेता इच्छुकांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. काही…

रायगड जिल्ह्यातील १०३ गावे दरडग्रस्त व धोकादायक!

भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालानंतरही ६ वर्षात गावांबाबत कारवाई शून्य मिलिंद मानेमहाड: सन २०१८ व २०२१ पासून भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण यंत्रणेने रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी अकरा तालुक्यात असणाऱ्या डोंगर व टेकड्यांजवळील…

चुलत भावाचा खुन केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

माणगाव सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय सलीम शेखमाणगाव : चुलत भावाचा खुन केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा माणगाव सत्र न्यायालयाने सुनावली आहे. सदरची घटना ही मौजे मजगांव बौध्दवाडी, ता. तळा, जि. रायगड…

आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयातच, मात्र निकाल सप्टेंबरमध्ये लागण्याची शक्यता!

मिलिंद मानेमुंबई : शिवसेना आमदार अपात्रतील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात आज सर न्यायाधीशांनी महत्त्वाचा संकेत दिला असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना दिली आमदार अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च…

विनेश फोगटची उपांत्य फेरीत धडक; गोल्ड मेडलिस्टनंतर युक्रेनच्या पैलवानाला दिला धोबीपछाड

पॅरिस : भारताच्या विनेश फोगटने उपांत्यपूर्व लढतीत दमदार कामगिरी केली आणि ५० किलो कुस्तीच्या फ्री स्टाइल गटात थेट उपांत्य फेरीत प्रवेश केला. युक्रेनच्या ओसाका लिवाचचे यावेळी विनेशपुढे आव्हान होते. विनेशने…

नीरज चोप्रा सुवर्णपदकापासून एक पाऊल दूर, पहिल्याच फेरीत आश्चर्यजनक कामगिरी

पॅरिस : नीरज चोप्रा आता भाला फेकच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. नीरजने पहिल्या प्रयत्नामध्ये ८९.३४ मीटर भाला फेकला आणि त्याने थेट अंतिम फेरीत स्थान पटकावले. पात्रता फेरीत नीरज चोप्राची…

error: Content is protected !!