• Sat. Mar 7th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणकरांची चिंता दूर! पुनाडे धरणात ७० टक्के पाणी साठा

रानसई धरण तुडूंब भरले, पर्यटकांची पावले रानसई धरणाकडे अनंत नारंगीकरउरण : गेल्या काही दिवसांपासून उरणला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने रानसई धरण भरुन वाहू लागले आहे. तर पुनाडे…

आरपीएफ उपनिरीक्षकाला ७० हजाराची लाच घेताना अटक

घन:श्याम कडूउरण : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबईतील रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) एका उपनिरीक्षकाला तक्रारदाराकडून ७० हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या तक्रारीच्या आधारे आरपीएफ पोलीस स्टेशन,…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, १८ जानेवारी २०२४ मेष राशीआपल्या अनुमान न लावता येणा-या स्वभावाचा परिणाम आपल्या वैवाहिक आयुष्याला हानीकारक ठरणार नाही याची दक्षता घ्या. शक्यतो हे टाळण्याचा प्रयत्न करा, अन्यथा नंतर तुम्हाला पश्चाताप…

‘पडद्यामागे काहीतरी घडतंय-बिघडतंय, आगे आगे देखो होता हैं क्या?’, ठाकरे गटाच्या नेत्याचं सूचक वक्तव्य

वृत्तसंस्थामुंबई : लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट आणि एकंदरीतच महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीमधील तीनही पक्षाच्या नेत्यांचा उत्साह वाढला आहे. याशिवाय लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहून काही…

माणगावात मोहर्रम सण उत्साहात साजरा

सलीम शेखमाणगाव : सालाबादप्रमाणे यावर्षीही माणगावात मोहर्रम सण बुधवार, दि. १७ जुलै २०२४ रोजी पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. या मोहर्रम सणानिमित्त माणगाव बाजारटेप मोहल्ला येथील मुस्लिम बांधवांनी ताबुताची…

माणगावात करटोली भाजीला गृहिणींची पसंती!

सलीम शेखमाणगाव : पावसाळा सुरू झाल्यानंतर सर्वसामान्यांना रानभाज्यांचे वेध लागतात. गेल्या काही दिवसात कोकणात सतत पडणाऱ्या पावसामुळे रानावनात तयार होणाऱ्या रानभाज्या मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये विक्रीसाठी येत आहेत. या रानभाज्यांना ग्राहकांची…

माथेरानमध्ये लुईसा पॉईंटच्या दरीमध्ये सापडले भोगटे दाम्पत्याचे शव

गणेश पवारकर्जत : माथेरानमध्ये लुईसा पॉईंटच्या दरीत माथेरानमध्ये फिरावयास आलेल्या भोगटे दाम्पत्याचे शव सापडले असून दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर सह्याद्री रेस्क्यू टीमने रात्री उशिरा त्यांचे शव दरीतून बाहेर काढले. 11…

मागणी नसताना मुंबईतल्या रेल्वे स्थानकांची नावे बदलणार, मात्र उरणकरांच्या मागणीकडे अक्षम्य दुर्लक्ष!

घन:श्याम कडूउरण : मुंबईतल्या अनेक रेल्वे स्थानकांची जुनी नावे बदलण्याची शिफारस करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे या रेल्वे स्थानकांची नावे बदलली जावीत अशी मागणी करणारे आंदोलन वगैरे…

‘या’ ७ कारणांमुळे पोटावर झोपणे आरोग्यासाठी घातक!

रायगड जनोदय ऑनलाईनचांगली झोप आरोग्यासाठी खुप आवश्यक असते. यासाठी आपण कोणत्या स्थितीत झोपतो, हे सुद्धा महत्वाचे ठरते. याचा आरोग्यावर चांगला-वाईट परिणाम होत असतो. पालथे म्हणजेच पोटावर झोपल्याने शरीरासाठी घातक ठरू…

आजचे राशिभविष्य

बुधवार, १७ जुलै २०२४ मेष राशीभांडखोर व्यक्तींशी वाद घातल्यामुळे तुमचा मूड खराब होईल. शहाणपणाने असे प्रसंग टाळा. तंटा-बखेडा, समज-गैरसमज तुम्हाला कधीच उपयुक्त ठरणार नाहीत. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती…

error: Content is protected !!