• Thu. Feb 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांची मंत्री अदिती तटकरे यांनी रुग्णालयात घेतली जखमींची भेट

मुंबई : खालापूर जवळील इरशाळ वाडी येथे दरड कोसून जखमी झालेल्या नागरिकांवर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज सकाळी या रुग्णांची…

आजचे राशिभविष्य

गुरूवार, २० जुलै २०२३ मेष राशीकामाच्या ताणामुळे थकवा आणि तणाव आज जाणवेल. अनपेक्षित स्रोतांद्वारे तुमची मिळकत होईल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. तुमची प्रिय…

खालापूर ठाकूरवाडीवर दरड कोसळल्याची घटना: 50हून अधिक जण अडकल्याची भीती

खालापूर : तालुक्यातील इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या ठाकूरवाडीवर मोठी दरड कोसळली असल्याची घटना घडली आहे. यामध्ये ५० हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बचाव कार्य सुरु आहे.…

महावितरण कंपनीचा कार्यकारी अभियंता लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

अमूलकुमार जैनअलिबाग : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाचे पोल बदलुन तसेच नवीन पोल बसवण्याकरिता सात हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता गणेश तुकाराम पाचपोहे (वय 55 वर्षे, कार्यकारी…

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील शाळा गुरुवारी बंद राहणार

मुंबई : राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरू असून कोकणासह अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी दुर्घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना काळजी…

ओएनजीसी कंपनीतुन नाल्याद्वारे केमिकल सोडले; परिसरात उग्र वास

वैशाली कडूउरण : ओएनजीसी कंपनीतून पिरवाडी हेलिपॅड येथील नाल्यातून केमिकलयुक्त रसायन सोडले जात आहे. यामुळे परिसरात उग्र वास सुटला आहे, याचा त्रास या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना होताना दिसत आहे. याची…

आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील सन्मित्र सेवासंस्थेच्या वतीने तालुक्यातील कुडगाव व हारवित शाळेतील आदिवासी आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावर्षी ४० विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप…

दुसऱ्या वर्षी देखील भर पावसात प्रवाशांचे हाल!

मायबाप सरकार, कधी मिळणार निवारा शेड ? प्रवाशांचा प्रश्नबोर्लीपंचतनमध्ये बसस्थानकाविना प्रवाशी भर पावसात अडकले! गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील बसस्थानक पावसाळीपूर्वी होईल व आम्हा प्रवाशांना शासनाकडून एक सुसज्ज…

रोहे तालुक्यातील धबधब्यावर पर्यटकांना मनाई; आदेश मोडल्यास होणार कारवाई

किरण लाडनागोठणे : पावसाळा सुरु झाला कि, नदी, नाले, ओढे, तलाव पाण्याने तुडुंब भरतात. अशातच फेसाळ, सफेद पाण्याचे धबधबे पर्यटकांना साद घालतात. या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक…

उरणमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा; अनेक गावांत पूरपरिस्थिती

मुख्यालय सोडून वास्तव्य करणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी घन:श्याम कडूउरण : दोन तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाचा तडाखा उरणकरांना बसला आहे. तालुक्यातील अनेक गावांत पाणी घुसून पूर परिस्थिती…

error: Content is protected !!