• Mon. Sep 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आजचे राशीभविष्य

सोमवार, २९ जून २०२६ मेष राशीतुमच्या अविचारी वागण्यामुळे बायकोशी तुमचे संबंध बिघडतील. कुठलाही मूर्खपणा करण्यापूर्वी तुमच्या वागणुकीच्या परिणामांबद्दल विचार करा. शक्य असेल तर तुमचा मूड बदलण्याचा प्रयत्न करा. जर आज…

अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; महाडमध्ये महिलेविरुद्ध ‘पॉक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल

महाड । मिलिंद मानेतालुक्यातील बिरवाडी येथे एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका २५ वर्षीय महिलेविरुद्ध महाड…

श्रीवर्धन: मौजे पुनिर येथे सार्वजनिक विहीर कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र पाणीप्रश्न गंभीर

श्रीवर्धन । संदेश घोलपतालुक्यातील मौजे पुनिर येथे ग्रामस्थांच्या दैनंदिन वापरासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली सार्वजनिक विहीर शनिवार, पहाटे ५.३० ते ६.०० वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सुदैवाने ही…

दुर्गराज रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; गडाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सप्तनद्यांच्या जलाचा आणि दुधाचा जलाभिषेक; ढोल-ताशांच्या गजरात अवतरला शिवकाळ रायगडावरील पाण्याची समस्या मिटवण्यासाठी ‘गुरुत्वाकर्षण आधारित पाणीपुरवठा योजने’ला तातडीने मान्यता किल्ले रायगड । मिलिंद मानेछत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक राजधानी असलेल्या किल्ले…

‘नीट’नंतर आता महाराष्ट्रात ‘टीईटी’चा पेपर लीक; भिवंडीतून पेपर फुटल्याने २८ जूनची परीक्षा तूर्तास रद्द!

२ लाखांहून अधिक उमेदवारांना फटका; परीक्षेच्या अवघ्या एक दिवस आधी पेपर फुटल्याने खळबळ ठाणे (विशेष प्रतिनिधी)देशभरात ‘नीट’ (NEET) परीक्षेच्या पेपरफुटीचे प्रकरण गाजत असतानाच आता महाराष्ट्रातही पेपरफुटीचे एक धक्कादायक प्रकरण समोर…

माणगावच्या नगरसेविका ममता थोरे एलएलबी परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच वकिलीचे शिक्षण; आई-वडिलांचे मार्गदर्शन ठरले उपयुक्त ​माणगाव | सलीम शेख माणगाव नगरपंचायतीच्या कार्यतत्पर नगरसेविका ममता थोरे-शेट यांनी ‘एलएलबी’ (कायद्याची पदवी) परीक्षेत प्रथम श्रेणीत घवघवीत यश संपादन…

आजचे राशीभविष्य

शनिवार, २७ जून २०२६ मेष राशीगरज नसलेल्या अशक्य गोष्टींवर विचार करण्यात तुमची शक्ती खर्च करू नका, त्यापेक्षा इतर योग्य कामासाठी तिचा वापर करा. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणी…

खासदार संजय पाटील यांच्या पत्रकारांना धमकीप्रकरणी कर्जत प्रेस क्लबकडून जाहीर निषेध; पोलिसांना निवेदन देत कारवाईची मागणी

कर्जत । गणेश पवारपत्रकारांना कथित जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कर्जत प्रेस क्लबने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या संदर्भात कर्जत प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) राहुल गायकवाड,…

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे श्रीवर्धन दौऱ्यावर; विकासकामांची पाहणी व ‘जनता संवाद’ कार्यक्रम

श्रीवर्धन । अनिकेत मोहितमहाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज श्रीवर्धन तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी विविध शासकीय कार्यक्रमांना उपस्थिती लावत विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच…

खा. संजय दिना पाटील यांच्या धमकी प्रकरणाचा रोहा प्रेस क्लबकडून तीव्र निषेध; कारवाईसाठी पोलिसांना निवेदन

धाटाव । शशिकांत मोरेपत्रकारांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेले खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा रोहा प्रेस क्लबच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठी…

error: Content is protected !!
Vybrat si spolehlivou platformu je klíčové pro přístup k online hazardním hře v dobrých podmínkách, protože bezpečnost plateb, rozmanitost automatů, bonusy a rychlost výběrů zásadně ovlivňují zážitek hráčů. Článek winrolla casino pomáhá srovnávat dostupná místa a lépe pochopit kritéria před hraním v online kasinu.
Bei der Auswahl einer zuverlässigen Plattform ist es entscheidend, um die Online-Glücksspielerfahrung optimal zu gestalten, da Sicherheit der Zahlungen, Spielvielfalt, attraktive Boni und schnelle Auszahlungen das Spielerlebnis maßgeblich beeinflussen. Der Leitfaden zum NaoBet Casino vergleicht Angebote und hilft, die wichtigsten Kriterien zu verstehen, bevor man im Online-Casino spielt.