शुक्रवार, ११ ऑक्टोबर २०२४ मेष राशीतुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. आर्थिक जीवनात आज आनंद राहील. या सोबतच तुम्ही आज कर्जापासून मुक्त होऊ शकतात. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला…
अमुलकुमार जैनरायगड : समाजसेवक म्हणून काम करणारे खरसांबळे यांच्यावर हल्ला करणे ही बाब निंदनीय आहे. मारेकऱ्यांसह मुख्य सुत्रधार यांना वेळीच पोलिसांनी आवरणे आवश्यक आहे. ही दडपशाही व हूकूमशाही खपवून घेणार…
चिपळूण : दहशतवाद विरोधी पथकाने तालुक्यातील सावर्डे येथे ६ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये कर्नाटक येथील पाच जणांचा समावेश आहे. अतिरेकी संघटनांना पैसे पुरवल्याचा आरोप या संशयितांवर आहे. बुधवारी सायंकाळच्या…
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू होण्याची शक्यता असून त्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा धडाका लावण्यात आला. महायुती सरकारची ही बैठक शेवटचीच ठरू शकते. आजच्या कॅबिनेट बैठकीत तब्बल…
‘स्वदेस’ च्या माध्यमातून गावकऱ्यांनी बनवला समृद्ध विकास आराखडा विकासाच्या माध्यमातून देवखोल झाले सन्मानित गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील देवखोल हे गाव स्वप्नातील गावाचे ७६% मापदंड पूर्ण करून स्वप्नातील गाव म्हणून…
अनंत नारंगीकरउरण : जनसामान्यांचे खंबीर नेतृत्व, आपला माणूस युवा नेतूत्व प्रितम म्हात्रे हे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत १९० उरण विधानसभा मतदारसंघातून निवडणूकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे विकासाचा चेहरा म्हणून जनता…
विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड, खांब, सुकेळी खिंड, वाकण येथे रस्त्यात गुरे उभी अथवा बस्तान मांडून बसत असल्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या…
मुंबई : राज्य सरकारने महिला पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. गरोदर काळात महिला पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना साडी नेण्यास सरकारने परवानगी दिली आहे. या बाबतचा आदेश सरकारने…
मुंबई : देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात…
रायगड जनोदय ऑनलाईनबऱ्याच फिटनेस फ्रिक लोकांनी आता तूप खाणे बंद केले आहे. हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते असे त्यांना वाटते. तथापि, काही अहवालांनुसार तूप अनेक आरोग्य फायदे देऊ शकते. असे…