घन:श्याम कडूउरण : चिटफंड प्रकरणी दुसऱ्यांदा अटक केलेल्या सतीश गावंड याच्या इतरही संपत्तीची माहिती पोलिसांसमोर आली आहे. त्यामुळे या संपत्तीवर देखील टाच आणण्याचा प्रयत्न पोलिस करणार आहेत. येत्या २१ ऑक्टोबरपर्यंत…
मंगळवार, १७ ऑक्टोबर २०२३ मेष राशीथोडयाशा मानसिक ताणातदेखील आरोग्य चांगले राहील. व्यापारात मजबुती येण्यासाठी तुम्ही आज काही महत्वाचे पाऊल उचलू शकतात यासाठी तुमचा कुणी जवळचा तुमची आर्थिक मदत करू शकतो.…
वैभव कळसम्हसळा : तालुक्यातील मोठ्या लोक वस्तीच्या निगडी गावात मागील ५२ वर्षापासून स्वतंत्र ग्राम पंचायत आहे. मागील ३१ वर्षापासून येथील ग्रामस्थांची गावात ग्राम पंचायतीचा कार्यालय असावा अशी लोकभावना होती त्याची…
पात्र शेतकऱ्याला कृषी, महसूल विभागातून उडवाउडवीची उत्तरे गणेश प्रभाळेदिघी : कृषी विभागाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी लाभार्थ्यांना केवायसी व आधार अपडेट न केल्यास त्यांची नावे योजनेतून वगळण्यात येतील असे…
कोलाड येथे पाणी जागर अभियान, प्रबोधनातून सायबाला आणली जाग, दे सायबा पाणी दे… शशिकांत मोरेधाटाव: बहुचर्चित आंबेवाडी ते निवी कालव्याच्या पाण्यासाठी विभागीय बळीराजाने सोमवारी जागतिक अन्नदिनी पाणी जागर अभियान आंदोलन…
वैशाली कडूउरण : मुंबईहून अपहरण केलेल्या व्यक्तीची रायगड पोलिसांनी खालापूरजवळ लोधीवली सीएनजी पेट्रोल पंपावर सिने स्टाईलने सुटका केली. यात एका आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या धाडसी कामगिरीबद्दल विशेषतः या…
मिलिंद मानेमहाड : रत्नागिरी व रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबेत पुलाचा खाडीपात्रातील पिलर एका बाजूला झुकल्याने मागील दोन वर्षांपूर्वी हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. दोन वर्षानंतर या पुलाच्या दुरुस्तीचे बहुतांशी…
सोमवार, १६ ऑक्टोबर २०२३ मेष राशीसामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देतील – त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार…
अमोल पेणकररोहे : देशात ज्या दोन देवस्थानांना पोलिस मानवंदना देण्याची प्रथा, परंपरा ब्रिटीश काळापासुन सुरू आहे त्यापैकी एक असलेले रायगडवासियांचे श्रध्दास्थान आणि रोह्याचे ग्रामदैवत श्री धाविर महाराज रविवारी मंगलमय वातावरणात…
पुणे : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर पुणे वाहिनीवर कि.मी. ४०/ १०० ते कि.मी ४०/ ९०० आडोशी येथे हायवे ट्रॉफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत…