रायगड जनोदय ऑनलाईनपावसाळा उन्हापासून आराम देऊ शकतो, पण तो आपल्यासोबत अनेक आरोग्य समस्या घेऊन येतो. तो आपल्या त्वचेसाठी आव्हानात्मक देखील असू शकतो. या ऋतूत आपल्याला आपल्या त्वचेची विशेष काळजी घेणे…
गुरुवार, ३१ जुलै २०२५ मेष राशीतुमच्या मनावर ग्रासलेला विषाद काढून टाका – त्यामुळे तुमच्या प्रगतीत अडसर निर्माण झाला आहे. घरातील गरजांना पाहून आज तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत काही किमती वस्तू…
मनोज कळमकरखालापूर : तालुक्यातील चौक पोलीस दूरक्षेत्र हद्दीत चार लाखाचा गांजा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या मनोज गौरांग प्रधान (वय 35), चंदनपुर्णा प्रधान (वय 29), दोन्ही रा. पिठानपल्ली, ता. राज्य ओडीसा आणि…
किशोरवयीन आणि कॉलेज तरुण-तरुणींचा लॉजमध्ये वाढता वावर; पालकांमध्ये चिंता काही लॉजमध्ये ओळखपत्राशिवाय प्रवेश; नियमांचं सर्रास उल्लंघन विनायक पाटीलपेण, दि. ३० : पेण शहर आणि तालुक्यात लॉज संस्कृती झपाट्याने वाढत असून,…
प्रतिनिधीमुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता लवकरच जमा होणार आहे. महिला व बाल विकास विभागाने 30 जुलै रोजी शासन निर्णय जारी…
क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनला (आरडीसीए) लवकरच स्वतःचे हक्काचे क्रिकेट मैदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने आरडीसीएच्या…
पनवेल (प्रतिनिधी): गुप्तधन मिळवून देण्याचे आमिष दाखवत तिघांनी एका शेतकऱ्याची तब्बल 40 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. शेतात अघोरी पूजा आणि तांत्रिक विधीच्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आली. पनवेल पोलिसांनी…
अमुलकुमार जैनरायगड : खालापूर टोल नाक्यावर कंत्राटी सुरक्षारक्षकाने आयआरबी रोड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या नावाने बनावट व्हीआयपी पास तयार करून त्यांची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खालापूर पोलिसांनी…
रायगड, दि. ३०: जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या मार्गांवरील पूल व स्लॅब कलवर्ट संरचनात्मक दृष्ट्या धोकादायक स्थितीत आढळल्याने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्काळ बंदी घालणारा आदेश जारी केला आहे.…
अमुलकुमार जैनअलिबाग : तालुक्यातील नागाव ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांना त्यांच्या कार्यक्षम आणि प्रभावी नेतृत्वाबद्दल राज्यस्तरीय ग्रामरत्न सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लोणावळा येथील सरीनिटी रिसॉर्टमध्ये 29 जुलै…