• Sun. Jun 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Editor

  • Home
  • वावेपंचतन येथे विहिरीत बुडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; पोहायला गेला असताना घडली दुर्घटना

वावेपंचतन येथे विहिरीत बुडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; पोहायला गेला असताना घडली दुर्घटना

दिघी | गणेश प्रभाळेश्रीवर्धन तालुक्यातील वावेपंचतन येथे विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या एका ११ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २६) दुपारी घडली. जिगर हरिश्चंद्र ढापले (वय ११,…

​खाकीतील माणुसकी! सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद रावडे यांच्याकडून ‘सह्याद्री’ संस्थेला नवीन बचाव साहित्यासाठी आर्थिक मदत

कोलाड | विश्वास निकममहाबळेश्वर–पोलादपूर मार्गावरील अंबेनळी घाटात काही दिवसांपूर्वी एक चारचाकी वाहन खोल दरीत कोसळून भीषण दुर्घटना घडली होती. या अत्यंत कठीण परिस्थितीत ‘सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या’ (SVRSS) बचाव…

आजचे राशीभविष्य

शुक्रवार, २६ जून २०२६ मेष राशीइतरांबद्दल वाईट इच्छा बाळगण्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल. अशा प्रकारचे विचार टाळणे गरजेचे आहे, तुमच्या आयुष्यासाठी ते घातक आहे आणि कार्यक्षमता कमी करणारे…

पावसाच्या पहिल्याच सरींत श्रीवर्धन अंधारात; १५ तासांच्या खंडित वीजपुरवठ्याने नागरिक हैराण!

महावितरणच्या ढिसाळ नियोजनाचा फटका; कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर श्रीवर्धन | अनिकेत मोहितपावसाळ्याची सुरुवात होताच श्रीवर्धन शहरासह परिसराला पुन्हा एकदा तीव्र वीज टंचाईचा सामना करावा लागत आहे. मान्सूनचे आगमन होऊन अवघे…

बाहे येथे मुसळधार पावसात घराची संरक्षण भिंत कोसळली; गरीब कुटुंबाचे मोठे नुकसान

कोलाड । विश्वास निकमरोहा तालुक्यातील मौजे बाहे येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे एका गरीब कुटुंबावर संकट ओढवले आहे. येथील मोलमजुरी करणारे ग्रामस्थ शंकर अंबाजी देवकर यांच्या घराची…

पावसाच्या सरींसोबत श्रीवर्धनमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल; मूर्तीशाळांमध्ये कामांना वेग

श्रीवर्धन | अनिकेत मोहित​कोकणात पावसाची चाहूल लागली की, प्रत्येक कोकणवासीयांच्या मनाला ओढ लागते ती लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची. पावसाच्या सरींसोबतच आता गणेशोत्सवाची लगबगही हळूहळू सुरू होत असून, घराघरांत आणि मूर्तिकारांच्या…

आजचे राशीभविष्य

गुरुवार, २५ जून २०२६ मेष राशीधार्मिक आणि अध्यात्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज धन तुमच्या हातात टिकणार नाही, तुम्हाला धन संचय करण्यात आज खूप समस्यांचा सामना करावा…

रायगडमध्ये मनसेला मोठे खिंडार; उपजिल्हाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे

​पेण | प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना रायगड जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्यासह पेण तालुक्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी…

दिबांच्या नावासाठी तरुण पेटून उठले तर मी आजही नेतृत्व करायला तयार: भारतीताई पोवार

​नवी मुंबई विमानतळाला नाव न देणे ही शोकांतिका; सरकारला ‘दिबां’च्या नावाची ॲलर्जी! ​लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनी जासई येथे अभिवादन ​उरण | विठ्ठल ममताबादे अत्याधुनिक सेवा-सुविधांनी परिपूर्ण असे नवी…

उरणमध्ये अल्पवयीन दुचाकीस्वाराच्या धडकेत महिलेचा मृत्यू; नागाव परिसरात संतापाची लाट

विशेष मोहीम राबवून निष्काळजी पालकांवर गुन्हे दाखल करण्याची नागरिकांची मागणी ​उरण | अनंत नारंगीकरउरण शहरासह ग्रामीण भागात अल्पवयीन मुलांकडून बेजबाबदारपणे दुचाकी चालवण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. या अल्पवयीन वाहनचालकांच्या बेदरकारपणाचा…

error: Content is protected !!