शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान झालेल्या मृत्यूच्या घटनांची होणार चौकशी
उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या एकसदस्यीय समितीमार्फत होणार सखोल चौकशीजिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांचे निर्देश प्रतिनिधीअलिबाग : तिथीनुसार दि. 2 जून व तारखेनुसार दि.6 जून 2023 रोजी किल्ले रायगडावर आयोजित करण्यात आलेल्या 350…
रायगड जिल्ह्यातील अनधिकृत असलेल्या प्राथमिक शाळांची यादी जाहीर
प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विभागाकडून जिल्ह्यातील अनधिकृत असलेल्या प्राथमिक शाळांची यादी जाहीर केली असून ती पुढीलप्रमाणे आहेत. मार्शमेलोज इंटरनॅशनल स्कूल ओवे, तुळजाभवानी शिक्षण मंडळ संचलित सरस्वती विद्यामंदिर,…
नागोठणे विभागातील विविध विकासकामांचे लोकार्पण
किरण लाडनागोठणे : विभागातील विविध विकासकामांचे उदघाटन आमदार रविशेठ पाटील व माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते दि. ४ जून २०२३ रोजी करण्यात आले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. रोहा…
न्यू मॉडर्न इंग्लिश स्कुल शिस्तेची १०० टक्के निकालाची उज्वल परंपरा कायम
अभय पाटीलबोर्ली पंचतन : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2023 च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल शिस्ते बोर्ली पंचतन विद्यालयाच्यावतीने परीक्षेस एकूण १९…
जनता शिक्षण संस्था बोर्ली पंचतन विद्यालयाची उत्तम निकालाची परंपरा कायम
अभय पाटीलबोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील जनता शिक्षण संस्थेच्या श्री मोहनलाल सोनी विद्यालय या प्रशालेच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल 94 टक्के तसेच आदगाव हायस्कुल आदगाव या विद्यालयाचा…
माथेरानमध्ये ६ माकडांचा तडफडून मृत्यू, विषप्रयोगाचा संशय, स्थानिकांमधून हळहळ व्यक्त
माथेरान : मुंबई जवळचे पर्यटकांचे आकर्षण स्थळ म्हणजे माथेरान. सुट्टीच्या दिवसांमध्ये माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी होते. माथेरान आणि माकडं हे एक समीकरणच आहे. माथेरानच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे माकडं. असे असताना माथेरानमध्ये…
ओडिशा कोरोमंडल रेल्वे अपघातात 50 लोकांचा मृत्यू, 350 हून अधिक जखमी
ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात, शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनला मोठा अपघात झाला. एका मालगाडीशी या ट्रेनची धडक झाली व ट्रेनचे अनेक डबे रुळावरून घसरले. या अपघातात 350 प्रवासी जखमी झाल्याची माहिती…
नागोठण्यातील शाळांमध्ये दहावीच्या निकालात मुलींची बाजी
किरण लाडनागोठणे : माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल लागला असुन नागोठण्यातील शाळांमध्ये दहावीमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय अशा क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मुलींनीच पटकावला आहे. यंदाच्या दहावीच्या परीक्षेत मुला-मुलींचे पास होण्याचे प्रमाण…
दहावीचा निकाल जाहीर, 96.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा राज्याचा निकाल 96.94 टक्के लागला आहे. शिक्षण मंडळाने (MSBSHSE) पत्रकार परिषद…
एचपी इंधन वाहिनीला अज्ञातांनी मारले छिद्र; दुरूस्तीचे काम सुरू
घन:श्याम कडूउरण : उरणच्या खोपटा पुलाच्या बाजूने जाणाऱ्या एचपी म्हणजेच हिंदुस्तान पेट्रोलियमच्या इंधन वाहू वाहिनीला कुणीतरी अज्ञातांनी छिद्र पाडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जमिनीत खोलवर असलेल्या या वाहिनीला डिझेल…
