शिवसेना नेते किशोरभाई जैन यांचा करिष्मा : सरपंच पदाच्या उमेदवार सुप्रिया संजय महाडिक यांचा प्रचंड मतांनी विजय : महाविकास आघाडीचे १६ सदस्य विजयी
• उद्धव ठाकरे यांनी केले किशोरभाई जैन यांचे अभिनंदन • जनसेवा विकास आघाडीला शबाना मुल्ला यांच्या बिनविरोध निवडीने लागली होती विजयाची चाहूल शामकांत नेरपगारनागोठणे : नागोठणे ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना (उबाठा)…
उरण तालुक्यातील तीन ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश, भाजपाचा पराभव
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील चिरनेर, दिघोडे व जासई या तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सोमवारी (दि. ६) निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मतमोजणी दिवशी महाविकास आघाडीचे विजयाचे वादळ घोंगावल्याचे चित्र…
विद्युत महावितरण कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे तरुणाचा मृत्यु
दादर गावातील संदेश पाटील यांचा मृत्यू तर आणखी तिघांनाही लागला शॉक विनायक पाटीलपेण : तालुक्यातील दादर गावातील ४५ वर्षीय तरूण संदेश गोरख पाटील हा आपल्या भावंडासह सकाळी साडे नऊच्या सुमारास…
आजचे राशिभविष्य
सोमवार, ६ नोव्हेंबर २०२३ मेष राशीतुम्हाला उत्तेजित करणा-या, उल्हसित करणाºया उपक्रमात स्वत:ला गुंतवा, त्यामुळे तुम्हाल बराच आराम मिळेल. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकतात ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता…
“आई तुझे देऊळ” फेम सचिन ठाकूर यांच्या वाहन जळीत प्रकरणातील मुख्य आरोपी करण घरत याच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल
विठ्ठल ममताबादेउरण : सुप्रसिद्ध नृत्य दिगदर्शक, “आई तुझे देऊळ” फेम सचिन लहू ठाकुर यांची MH 46 BV 2266 क्रमांकाची मारुती सिलेरिओ गाडी अज्ञात इसमानी जसखार ग्रामपंचायत निकालानंतर एका वर्षात सलग…
निवडणूकीच्या पूर्व संध्येला चांदई येथे दोन गटात तुफाण हाणामारी; दोघे जखमी
कर्जत पोलीस ठाण्यात १२ जणांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक गणेश पवारकर्जत : तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी दि. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार असतानाच, या सात ग्रामपंचायतीपैकी नसरापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील…
रोहा तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीकरिता उद्या निवडणूक
आमदार खासदारांनी निवडणुका केल्या प्रतिष्ठेच्या; अनेक ठिकाणी काटे की टक्कर! शरद जाधवरोहा : तालुक्यामध्ये उद्या दि. ५ नोव्हेंबर रोजी १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून स्थानिक गावचे…
प्रकृती खालावल्याने राजेश काफरे यांना रुग्णालयात केले दाखल; अन्नत्याग करीत ४ दिवस केले होते उपोषण
शशिकांत मोरेधाटाव : रोह्यात आरक्षण मागणीसाठी चार दिवस अन्नत्याग करीत आमरण उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते राजेश काफरे यांची शनिवारी प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर…
रायगड बघण्याचे आदित्यचे स्वप्न अधुरे राहिले!
मिलिंद मानेमहाड : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर जायचे म्हणून दुपारच्या सत्र ऐवजी सकाळच्या सत्रात जाऊन किल्ले रायगडावर जाण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या महाड तालुक्यातील चोचिंदे गावातील आदित्य मोरे…
ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीतील ११ पैकी सात कामगारांचे मृतदेह ४० तासानंतर सापडले
मिलिंद मानेमहाड : महाड अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रामधील ब्ल्यू जेट हेल्थकेअर या कंपनीमध्ये शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कंपनीमध्ये झालेल्या स्फोटामध्ये अकरा कामगार बेपत्ता झाले होते. यापैकी सात जणांचे मृतदेह एनडीआरएफच्या…
