उरण न्यायालयासमोर पडक्या इमारतीत गांजाची नशा; पोलिसांच्या छाप्यात चौघे अटकेत
उरण । विठ्ठल ममताबादेउरण शहरात नशेखोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक चिंतेत असतानाच, उरण पोलिसांनी एका धाडसी कारवाईत न्यायालयाच्या समोरील वन विभागाच्या पडक्या इमारतीत गांजा पिणाऱ्या चार तरुणांना रंगेहाथ पकडले आहे. या…
बीईएस एस. डी. परमार इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा १०० टक्के निकाल; आर्यन चितळे प्रथम
नागोठणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या (SSC) परीक्षेत बीईएस एस. डी. परमार इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजने…
दहावीचा निकाल ९२.९ टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी, कोकण विभाग अव्वल
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर केला. राज्याचा एकूण निकाल ९२.९ टक्के लागला असून, गेल्या वर्षीच्या…
आजचे राशिभविष्य
शुक्रवार, ८ मे २०२६ मेष राशीआज घरी बसून आराम करण्याची गरज आहे – आणि आवडते छंद जोपासा व आनंद वाटेल अशा गोष्टी करा. आजच्या दिवशी समोर येणारे गुंतवणुकींचे नवे पर्याय…
आज दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल होणार जाहीर, ‘या’वेबसाईटवर पाहा निकाल
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल (Maharashtra SSC Result 2026) आज, ८ मे रोजी, दुपारी १ वाजता ऑनलाईन…
रायगडच्या राजकारणात मोठा भूकंप: म्हसळ्यात तटकरेंना धक्का, शिंदेसेना-काँग्रेसची ‘नवे समीकरण’ सत्तास्थानी!
म्हसळा: रायगड जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत धक्कादायक आणि महत्त्वपूर्ण उलथापालथ पाहायला मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या म्हसळा नगरपंचायतीमध्ये शिंदेसेना आणि काँग्रेसने एकत्र येत सत्ता काबीज…
उरणमध्ये जमीन विक्रीच्या नावाखाली ५७ लाखांचा गंडा; बनावट टोळीविरोधात गुन्हा दाखल
सीबीडी बेलापूर पोलिसांकडून मुख्य आरोपी तेजस डाकीसह साथीदारांवर कारवाई; १५ गुंतवणूकदारांची फसवणूक उरण | विठ्ठल ममताबादेउरण तालुक्यातील विंधणे, वशेणी आणि पुनाडे परिसरात स्वस्त दरात मोकळे भूखंड देण्याचे आमिष दाखवून १५…
आजचे राशिभविष्य
गुरुवार, ७ मे २०२६ मेष राशीसामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. आज धन तुमच्या हातात टिकणार नाही, तुम्हाला धन संचय करण्यात आज खूप समस्यांचा सामना…
महावितरणच्या देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली नागोठणेकरांना भर उन्हात वेठीस धरले; बिल्डरच्या कामासाठी वीज बंद ठेवल्याची चर्चा रंगल्याने नागरिकांत संताप
नागोठणे | प्रतिनिधीनागोठणे शहर आणि परिसरातील वीज पुरवठा मंगळवारी दिवसभर खंडित झाल्याने नागरिकांना भीषण उन्हाचा तडाखा सहन करावा लागला. मुख्य वाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५…
माणगाव उपजिल्हा रुग्णालयात गरीब रुग्णांचे हाल; माजी ग्रा. पं. सदस्य रणधीर कणोजे यांचा आंदोलनाचा इशारा
माणगाव । सलीम शेखमाणगाव उपजिल्हा रुग्णालयातील ढिसाळ कारभारामुळे गरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत असून, या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत…
